घरगुती उपाय

खायचे १ पान या प्रमाणे खा आयुष्यात कधीही पोट साफ साठी गोळी चूर्ण घ्यावेच लागणार नाही.

नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे, मित्रांनो खाऊच्या पानाचा एक अत्यंत प्रभावी उपाय आपण आपल्या आजच्या लेखात पाहणार आहोत. मित्रांनो खाऊच्या पानाचे अश्या पद्धतीने सेवन करा जेणेकरून तुम्हाला आयुष्यात पोट साफ होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चूर्ण किंवा गोळी घ्यावी लागणार नाही. खासकरून पोटात गॅस होणे पूर्णतः थांबेल. अपचनाशी संबंधित ज्या पण काही समस्या असतील त्या सर्व निघून जातील.

तुम्हाला एक आठवड्यातच ह्याचा इतका फरक दिसून येईल कि त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे औषध घ्यावेच लागणार नाही. तुम्हाला ह्याचा परिणाम अगदी पहिल्या दिवसापासूनच दिसायला सुरु होईल. पोटामध्ये अन्न सडणार नाही जे काही पूर्वीची घाण आहे ती सर्व घाण हि निघून जाईल. शरीरातील विषारी तत्वांचा निचरा ह्यामुळे होईल. शरीराला ह्यामुळे आणखी एक फायदा म्हणजे शरीरात उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तोही ह्यामुळे नॉर्मल होईल. कॅलेस्ट्रॉल आपल्या शरीरातील नियंत्रित राहते.

तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत त्या वस्तू म्हणजे खायचे पान, ह्याचा उपयोग सुगंधी पदार्थ आणि वायूनाशक म्हणून होत आहे. ह्याची तुम्हाला माहिती असेल. पान हे त्रावट्स्तंभक असते तसेच रक्तस्तंभक असते. आणि अनेक प्रकारचे किर्कोळ आजरांवर हे पान वापरले जाते असे हे पान आपल्याला लागणार आहे. दुसरा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे लसूण.

लसूण हा अनेक प्रकारच्या रोगांवर परिणाम करणारा घटक आहे. लसूण तुमच्या पोटातील पित्त कमी करतो आणि तुमच्या यकृतातील जे पण काही विकार असतील ते सर्व घालवते. शरीरातील गाढे रक्त पातळ करण्याचे काम हे लसूण करतो. एक पण आपण स्वच्छ धुवून घ्याचे आहे आणि जेवणानंतर लगेच आपण हे पान आपण खायचे आहे. सकाळी जेवणानंतर व रात्री जेवणानंतर एक वेळेस हे पान आपण खायचे आहे.

तर हा उपाय तुम्ही सात दिवस करून बघा तुमच्या पोटात कसलाही गॅस राहणार नाही. पोटाचे काही विकार असतील किंवा बी पी असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची गोळीची गरज लागणार नाही करून पहा. जर तुम्हाला दोन्ही पदार्थ खाऊन जर तुमचे तोंड भाजले तर तुम्ही थोडे मध त्यानंतर खाल्ले तरी चालेल.

तर हा अतिशय साधा उपाय आपण नक्की करून पहा अगदी आपल्याला करता येणार उपाय आहे नक्की करा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट