घरगुती उपाय

शरीरातील विषारी घटक बाहेर करून संपूर्ण शरीर शुद्ध करतात ह्या सर्वात ताकतीच्या बिया.

नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या वेबसाइट वरती खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो आज आपण अश्या बियांबद्दल माहिती घेणार आहोत ज्या जगातील सर्वात जास्त ताकदवर बिया आहेत असे म्हणले तरी कमी ठरणार नाही कारण ह्या बियांमुळे तुमची किडनी स्वच्छ होते. तुमची डीएजेस्टिव्ह सिस्टिम तसेच रक्तामधील जे अशुद्ध पदार्थ आहेत ते काढण्याचे काम ह्या बिया करते.

शरीरातील तुमच्या जर मेढ असेल वाट असेल कफ असेल तर हे तुमच्या शरीरातून काढण्याचे काम हे बिया करते. तसेच चिकन गुण्या, डेंग्यू , मलेरिया हे झालेल्या व्यक्तींनी तर ह्या बियांचे अवश्य सेवन करायचे आहे. कारण ह्या बियांमुळे ह्या आजारांमुळे जाणवणारा थकवा असेल किंवा हातापायांना सूज येणे, आळस येणे, एकदम थकवा आल्यासारखे वाटणे हे सर्व दूर होते. त्याचबरोबर मुतखडा त्रास असेल तर तोही बरा होतो. लिव्हर स्वच्छ आणि चांगले होते.

आपण ह्या बियांचा जर नाष्ट्यात जर वापर केला तर अत्यंत उयुक्त अश्या ह्या बिया आहेत. तर ह्या बिया अगदी सहज कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होणार आहेत अश्या आहेत. तर ह्या बिया म्हणजे हुलगा काही लोक ह्याला कुळीद देखील म्हणतात. हि एक आयुर्वेदिक कडधान्य आहे, आणि अनेक आजारांसाठी ह्याचा वापर केला जातो. फक्त शहरांमध्ये दुर्लक्षित असलेले असे हे कडधान्य आहे.

ह्याचा वापर हा चरबी कमी करण्यासाठी देखील वापर केला जातो कारण ह्या कडधान्यात कमी चरबी वाढवणारे घटक व जास्त चोथा असतो तसेच हे सर्वात जास्त हलके आहे पचण्यासाठी त्यामुळे ह्याचा सर्वात जास्त वापर शरीराला होतो. त्याचा वापर आपण कसे करायचे आहे हे आपण पाहुयात.

मित्रांनो हे किराणा मालाच्या दुकानातून आणल्यानंतर आपण ते स्वच्छ धुवून घ्याचे आहे. त्यानंतर आपण रात्री ह्याला भिजू घालायचे आहे साधारण ५० ग्राम आपण भिजू घालू शकता. जास्त पाणी आपण हे भिजू घालताना त्यात ठेवा सकाळी उठल्यानंतर आपण त्याच पाण्यात ह्या बिया उकळून घ्या व नंतर हे पाणी आपण आपण गाळून घ्याचा आहे व आपण ह्याच काढ्याचा वापर आपण करणार आहोत. जे राहिलेले जे कुळीद आहे ते आपण फेकून न देता आपण त्याची चवीष्ठदार उसळ अशी बनवू शकता.

ह्या कुळीदाच्या पाण्यात इतके उपयुक्त घटक आहेत जसे कि कॅल्शिअम आहे, फॉस्परस, तंतुमय घटक लोह आहे आणि सर्वात महत्वाचा घटक ज्या घटकामुळे आपल्या किडनीची स्वच्छता होते तो तसेच किडनी मध्ये खडा असेल तर तो ह्यामुळे पडून जातो. ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी तर हा काढा घ्याच परंतु ज्यांना नाही त्यांनी देखील आपल्या किडनी च्या स्वछतेसाठी हा काढा अवश्य घ्या.

तुम्हाला आलेला थकवा हा एक चुटकीत पळवून लावणारा काढा आहे अवश्य घ्या, तसेच ज्यांना वजन कमी करायचे आहे अश्यानी देखील हा काढा तर घ्याच तसेच ह्याची उसळ देखील आपण रोज खा. फायबर्स खूप जास्त असतात त्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यात ह्याची मदत होते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट