धार्मिक

२३ मे भागवत एकादशी, तुळशीची २ पाने बनवतील श्रीमंत

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो २३ मे रोजी भागवत एकादशी वैशाख शुक्ल पक्षात आलेली हि एकादशी हिंदू धर्म शास्त्रात ह्याचे फार महत्व आहे. ह्या एकादशीला जी व्यक्ती उपाय करते त्या व्यक्तीच्या जीवनातील संकटे, दुःख, यातना हे भगवान श्री हरी विष्णू नक्की दूर होतात. भगवान श्री विष्णूंच्या कृपेने धन वैभव समाधान शांतता नक्की निर्माण होते. ह्या एकादशीला आपण कोणते उपाय करू शकता हे आपण आज जाणून घेणार आहोत.

ज्यांच्या जीवनात पैसा, धन नाही आहे त्या लोकांनी धनप्राप्तीसाठी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील ह्या दिवशी आपण पूजा करायची आहे. घरातील दरिद्री नष्ट होते तसेच घरात सुख शांती नांदते. मित्रांनो आपण ह्या दिवशी पूजा करताना त्यांना तुळशीची माळा नक्की अर्पण करा. त्यांना नैवैद्य म्हणून खिरीचा प्रसाद बनवा आणि हि बनवताना एक ते दोन केसराच्या काड्या टाकायला विसरू नका कारण पिवळा रंग भगवान श्री हरी विष्णूंचा रंग आहे. आणि म्हणून त्यांना पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाची फळे आपण अर्पण करावीत.

मित्रांनो जर आपल्या घरात दक्षीणावरती शंख असेल तर ह्या दक्षणीवरती शंखामध्ये गंगाजल टाकून आपण ह्या एकादशी दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचा अभिषेख करा असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व कष्ट नाहीशी होतात आणि भगवान श्री हारींच्या कृपेने सुख सौभाग्याची निर्मिती होते. मित्रांनो तुळशीची माळा आपण अर्पण का करावी, कारण तुळस हि भगवान हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तुळशीला विष्णुप्रिया असे संभोधले जाते म्हणून आपण तुळशीची माळा अर्पण केल्याने भगवान श्री हरी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद ते आपल्या भक्तांना देत असतात.

ज्यांच्या जीवनात पैस्याच्या बिषयी समस्या असतील तर मित्रांनो आपण भगवान श्री हरी विष्णू सोबत माता लक्ष्मीची संयुक्त उपासना करा आणि सोबतच पिंपळाच्या झाडाखाली जाऊन त्याच्या बुंध्याशी मनोभावे एक तांब्या जल आपण अवश्य अर्पण करा. ह्या पिंपळाच्या वृक्षाची ह्या दिवशी मनोभावे पूजा करा अशी मान्यता आहे कि पिंपळाच्या वृक्षात भगवान श्री हरी विष्णू निवास करतात. आणि म्हणूनच आपण ह्या झाडाची पूजा केल्याने त्याला जल अर्पण केल्याने श्री हरी विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.

एकादशीस आपण तुळशीची पाने तोडू नयेत, म्हणून त्याच्या झाडाखाली पडलेली पाने आपण वापरू शकता किंवा ह्या पूर्वी पूजेस वापरलेली पाने देखील आपण पुन्हा धुवून वापरू शकता. मात्र ह्या दिवशी तुळशीच्या पानांना तोडू नयेत. मित्रांनो जो आपण नैवैद्य आहे त्यावर हि तुळशीपत्र पालथी घालावीत. आणि आपण एक मंत्र सांगत आहोत त्याचा जप आपण १०८ वेळा करायचा आहे. मंत्र आहे ओम नमो भागवते वासुदेवाय ! हा भगवान श्री हरी विष्णूंचा द्वादश मंत्र आहे हाय जप केल्याने त्यांची अस्सीम कृपा आपल्यावरती बरसते.

संपूर्ण दिवसभरात आपण ह्या मंत्राचा जप करा आपल्यावरती भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती नक्की बरसणार. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट