धार्मिक

भाग्य साथ देत नसेल तर दही साखरेचा हा तोटका अवश्य करा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण भाग्योदय करणारे काही उपाय आपण आजच्या लकेहत पाहणार आहोत. भाग्य म्हणजेच नशीब, हे आपल्याला बरयाचदा साथ देत नाही आणि हेच नशीब साथ न दिल्यामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या येतात. ह्या नशिबाची साथ हवी असेल तर बरेच प्रभावशाली उपाय वर्णिलेले आहेत आणि हे उपाय केल्यास नशिबाची साथ मिळू लागते. घरामध्ये जीवनात सुख समृद्धीचा वास निर्माण होतो. चला तर जाणून घेऊयात काही उपाय.

मित्रांनो हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार भाग्योदय करणारा पहिला उपाय म्हणजे आपण दररोज नित्यनियमाने ओम गण गणपतये नमः ! ह्या मंत्राचा जेवढा जास्त वेळा जमेल तेवढा जप करा त्यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी वाढू लागते आपले भाग्य प्रबळ बनते. भगवान श्री गणेशांना प्रसन्न करणारा हा मंत्र आहे, सर्व प्रकारचे विघ्न हरणारे, व सुख प्रदान करणारे आहेत रोज त्यांच्या मंत्राचा जप केल्याने भाग्योदय अवश्य होतो.

दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल तेव्हा आपण जी व्यक्ती कामासाठी बाहेर जात आहे त्या व्यक्तीच्या उजव्या हातावर आपण दही आणि साखर हि अवश्य ठेवा. त्या व्यक्तीला ती खाऊ घाला त्याला त्या कामात यश नक्की मिळेल. आपल्या घराचे जे मुख्य दार आहे, सण आहे किंवा एखादा उत्सव आहे अश्या प्रेत्येक महत्वाच्या दिवशी आपण रांगोळी अवश्य काढा.

आपला उंबरठा तसेच दारासमोर स्वछता अवश्य ठेवा. त्या वेळी आपण काही शुभ चिन्हे अवश्य रेखाटावी जसे कि शुभ लाभ असेल, स्वस्तिक चिन्ह, ओम असेल अशी चिन्हे काढावीत. जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होईल. आपल्या घरात देवीदेवतांना बोलवायचे असेल तर अशे छोटे छोटे उपाय आपल्याला मदत करतात. आणि ह्यातूनच भाग्योदय होत असते आपले नशीब हे प्रबळ बनते.

मित्रांनो ज्यांच्या घरात गरिबी आहे अश्या लोकांनी जर शुक्रवारी, शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा आहे आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी श्री सूक्ताचा पाठ आपण नियमित करा. हा पाठ केल्याने माता लक्ष्मीची अस्सीम कृपा आपल्यावरती बरसते. माता लक्ष्मीची आपण मनोभावे पूजा करा व त्यानंतर आपण हा पाठ करावा.त्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावरती नक्की बरसते.

आपल्यावरती एखादे कर्ज असेल किंवा कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या असेल तर अश्या आर्थिक समस्येतून कसे सुटावे असा जर प्रश्न पडला असेल तर आपण ५ सलग गुरुवारी आपण एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला सौभाग्य सामग्री सोळा श्रुंगाराचे साहित्य जर दान केले तर त्यामुळेसुद्धा आपल्याला आर्थिक समस्यांतून सुटका होते.

आपण दररोज घरातील फरशी पुसतो त्या पुसण्याचा पाण्यात आपण जर बाजारात मिळते ते मोठे मीठ टाकून जर त्या पाण्याने फरशी पुसली तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात आपल्या घरातून नाकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. आपण बाहेरून घरात येत असतो तेव्हा आपल्या घरात एक नाकारात्मक ऊर्जा येत असते आणि अश्या नाकारात्मक ऊर्जेचा आपल्या नशिबावर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे आपले भाग्य उजळण्यासाठी हि नकारत्मक ऊर्जा घरातून बाहेर काढणे महत्वाचे असते. म्हणून आपण आठवड्यातून एकदा का होईना असे मोठे मीठ टाकलेल्या पाण्यातून हि फरशी पुसावी.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट