लाईफस्टाईल

मुलांच्या डोक्यावर भवरा असण्याचा अर्थ काय घ्या जाणून

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो बहुतेक लोकांच्या डोक्यावर वर्तुळाकार चक्र बनलेले असते त्यालाच आपण भवरा असे म्हणतो काही मुलांच्या डोक्यावर घड्याळ्याच्या दिशेने तर काही मुलांच्या डोक्यावर त्याच्या विरुद्ध दिशेने बोहरा असतो. काही मुलांच्या डोक्यावर १ तर काहींच्या २, ३ भवरे देखील असतात. मुलांच्या डोक्यावर भवरा पाहून पूर्वीचे लोक काही निष्कर्ष काढत असत कि हा मुलगा असा असेल, तसेच ह्या मुलाच्या पाठीवर मुलगा होईल कि मुलगी हे देखील समजत असे.

हे कसे काय समजत असेल आणि हे खार असते का, ह्याचे काही शास्त्राचे नियम आहेत का. आजच्या आपल्या लेखात आपण ह्या सर्वांबद्दलच जाणून घेणार आहोत. सर्वात आधी आपण जाणूयात ज्यांच्या डोक्यावर घड्याळाच्या दिशेने असलेल्या भवऱ्याबद्दल. ज्यांच्या डोक्यावर असे भवरा असतो ती मुले शांतात प्रिय असतात. ते सर्वांशी मिळून मिसळून राहतात. इतरांची काळजी घेतात. हि मुले बहुधा आईच्या बाजूने झुकलेली असतात. हि मुले आईची बाजू जास्त घेतात, हि मुले खूप हुशार असतात त्यांची बुद्धी खूप तीव्र असते, अभ्यासातही ह्यांचे मन एकाग्र होते.

ह्यांना स्वछता आणि टापटीपपणा फार आवडतो. अशी मुले भविष्यात खूप प्रगती करतात. ज्या दांपत्यांना घडाळ्याच्या दिशेने बोहरा असलेली मुले असतात त्यांना दुसरे बाळ हा मुलगी होते, ह्यात काहीही शास्त्रीय आधार नाही पंरतु काही तर्क असतात पूर्वीपासून चालत आलेले असतात आणि काही खरे देखील असतात. ह्यात काही अपवाद असू शकतो परंतु खूप वेळा ह्या दांपत्यांना मुलगीच होते, असे बहुतेक पाहण्यात आलेले आहे.

आता जणूयात ज्या मुलांच्या डोक्यावर भवरा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असतो. ज्यांच्या असा भवरा असतो अशी मुले हि शांत व समजूतदार असतात. अशी मुले आई वडील दोघांवरदेखील प्रेम करतात व दोघांचीही बाजू घेतात, हि मुले खूप प्रेमळ असतात. तसेच खूप हुशार देखील असतात. एकदा काही गोष्ट करायची ठरवली कि ती गोष्ट पूर्ण होत नाही टोपरेंत त्याचा पिछा सोडत नाहीत पूर्णच करतात. ते स्वतःच्या पैस्याच्या जोरावर खूप प्रगती करतात. त्याचबरोबर ह्या मुलांच्या पाठीवर शयकतो मुलगाच होतो.

असे बहुतेक वेळा दिसून येते, हातात जाणून घेउयात ज्यांच्या डोक्यावर २ भवरे असतात. अशी मुले खूप हट्टी व खोडकर असतात, त्यांना काही आदळ आपट करण्याची सवय असते. असे म्हणतात कि ज्यांच्या डोक्यावर असे २ भवरे असतात त्यांच्या पायात देखील भवरा आहे कि काय ते सतत फिरत असतात एका जागी शांत बसत नाहीत. त्यांच्या मनात नेहमी नवीन कल्पना येत असतात आणि ते त्या कल्पनांना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करतात व त्यासाठी त्यांच्या आईवडिलांना अगदी दमून सोडतात.

हि मुले खूप मस्तीखोर असतात. खूप धांदरट, धीट, बिंधास्त अशी असतात. ह्यांचे नेहमी काही ना काही सुरूच असते. तर आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि जे डोक्यावर भवरे असतात त्याचा अर्थ काय आहे. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट