Big news about Ladaki Baheen Yojana.
बातम्या

लाडकी बहीण योजना बाबद अली मोठी बातमी. या महिलांना मिळणार 5500 रुपय.

Big news about Ladaki Baheen Yojana. महाराष्ट्र राज्य सरकारने जुलै 2024 रोजी लाडकी बहीण योजना (Ladaki Baheen Yojana) सुरु केली आणि याचा लाभ करोडो महिलांनी घेतला. तसेच या योजनेमुळे असंख्य महिल्यांच्या रोजच्या जीवनात सुद्धा अनेक बदल घडून येत आहे. हि योजना मुळे अनेक महिल्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा अनेक बदल घडत आहे. या योजेतून राज्यतील अनेक महिलांना दरमहिन्याला 1500 रुपय दिले जात आहे. आतापर्यन्त राज्यातील असंख्य महिलांनी लाभ घेतला आहे. जवळपास राज्यतील 2.50 कोटी महिलांनी याचा लाभ घेतला आहे.

योजनेची एकूण वाटचाल

लाडकी बहीण योजना (Ladaki Baheen Yojana) सुरू केल्यापासून याची वाटचाल खुप चांगली झाली आहे. खुप कमी वेळेत असंख्य महिलांपर्यंत हि योजना पोहंचली आहे. गेल्या पाच महिन्यात म्हणजे जुलै 2024 ते नोव्हबर 2024 पर्यंत दर महिन्याला 1500 रुपय नुसार आत्ता पर्यंत 7500 रुपया महिल्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. यामुळे असंख्य महिला स्वाभिमानाने उभ्या राहिल्या आहेत तसेच त्याचे आर्थिक परिस्थिती सुद्धा चंगली सुधारली आहे.

खरी माहिती आणि दिवाळी बोनसची अफवा

काही दिवसा पूर्वी म्हणजे दिवाळी सुरु होण्याआधी सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झली होती, लाडकी बहीण योजना (Ladaki Baheen Yojana) लाभार्थी महिलांना ५५०० रुपया दिवाळी बोनस मिळणार आहे. पण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या बातमीचे खंड केले असून दिवाळी बोनसशी निगडित सर्व बातम्या खोट्या आहेत.

विधानसभा निवडूक मुळे आचारसंहिता सुरु झली.

सर्वना माहीत असेल निवडणूक जाहीर झाल्याकी आचारसहिंता सुरू होते यामुळे आर्थिक लाभ देण्याऱ्या किंवा नवीन योजना सुरू करता येत नाही. तसेच त्यात कोणतेही बदल करता येत नाही.

१) सध्या हि योजना तात्पुरती थांबवण्यात अली आहे.
२) तसेच या रक्कमे मध्ये कोणतेही बदल करता येत नाही.
३) या योजनेचे नवीन अर्ज सध्या थाबवण्यात आले आहे.
४) दिवाळी बोनस देता येऊ शकत नाही.

हे पण वाचा :-  माईने पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.

१५ वर्षासाठी गुंतवणूक करण्याची असेल तर या ठिकाणी मिळेल जास्त नफा. सुकन्या समृद्धी का PPF जाणून घ्या सविस्तर.

या योजनेचा प्रभाव

लाडकी बहीण योजना (Ladaki Baheen Yojana) हि मुळात महिलांसाठी तयार करण्यात अली होती. या योजने मुळे महिला आर्थिक सक्षम करण्याचे एक पाऊल पुढे टाकेल होते. यामुळे काही महिला या रक्कमेतून स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी काहीतरी उपयोजना करू शकत होत्या.

निवडूक आचारसंहिता मुले हि योजना तात्पुरती बंद करण्यात अली आहे. निवडणूक झाल्यावर हि योजना पुन्हा सुरू होऊ शकते. असा विश्वास वक्त केला जात आहे. तसेच या योजने बद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळे सरकारी वेबसाइट किंवा त्या संबंधित सरकारी ऑफिस येते सपंर्क करूनच शाह-निशा करून घ्यावी.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.