खाद्यतेलाच्या दरात सर्वात मोठी घसरण. The biggest friction in edible oil prices.
फूड

खाद्यतेलाच्या दरात सर्वात मोठी घसरण. 15 लिटरच्या डब्याची नवीन किंमत जाहीर.

Biggest fall in edible oil.सर्व सामान्य लोकांसाठी आनंदाची बातमी खाद्यतेलाच्या दरात सर्वात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात अली आहे. महाराष्ट्र खाद्य तेल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात खाद्य तेलाचे दर अजून कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य नागरिकाला आपल्या घर खर्चात बचत करता येणार आहे.

तेलाच्याबियातील उत्पादनावरील परिणाम

गेल्या वर्षा पेक्षा या वर्षी उत्पादनात आलेला कमी खर्च तसेच यावर्षी जास्त प्रमाणत आलेले उत्पादन यामुळे किमतीत वर याचा परिणाम होणार आहे. तसेच खाद्य तेलात सर्वात जास्त उपयोगात येणारे तेल म्हणजे शेंगदाणा आणि सूर्य फुल, या वर्षी शेंगदानाच्या किमतीत घट होताना दिसत आहे. तसेच सूर्य फुलाच्या सुद्धा आयता मध्ये वृद्धी दिसून अली आहे. यामुळे सुद्धा खाद्य तेलाच्या किमतीत परिणाम होताना दिसणार आहे.

खाद्यतेलच्या किमतीत घट ( Fall in edible oil prices)

Fall in edible oil prices गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये तेकाच्या किमतीत बऱ्याच प्रमाणात घट होताना दिसून येत आहात. तसेच गेल्या काही दिवसात वीस ते तीस रुपयांनी कमी झालेलया दिसून आल्या आहेत. पण बऱ्याच यज्ञाच्या पाडते अजून पन्नास ते साठ रुपयांनी खाद्य तेलाच्या किमतीत अजून कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सुरू झालेलया अनेक देशांतील यद्ध यामुळे अनके यात आणि निर्यात वस्तूवर बऱ्याच प्रमाणत परिणाम होताना दिसून आले होते. पण आत्ता हळू हळू याचे परिणाम हळू हळू कमी होताना दिसून येत आहे. तसेच आयात आणि निर्यात सुरळीत होताना दिसून येत आहे.

सरकारी उपाय योजना

सरकार सातत्याने महागाई आटोक्यात रहावी या साठी अनेक प्रकारे करत असतात. अनेक संघटकांना एकत्र करून उपाय योजनांची माहिती घेणे आणि त्याची योग्य रित्या अमल बजावणी करणे याचे काम चालू असते. तसेच देशातील उत्पादन जर का कमी झले असेल ते इतर देशातील उत्पादन आपल्या देशात आयात केले जाते यामुळे कमतीवर जास्त परिणाम होत नाही.

हे पण वाचा :-  शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी एक ग्लास पाणी प्या. पुन्हा उष्णता होणार नाही; पोट सुद्धा साफ.

बऱ्याच कंपन्यांनी जाहीर केले नवीन दर

भारतात अनेक खाद्य तेल उत्पादक आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणत तेलाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी मोठ्या कंपन्यांनी लगेच आपल्या नवीन तेलाच्या किमतीत लगेच कमी करण्यात सुरवात केली आहे. काही कंपन्यांनी प्रति लिटर ५ तर काही कंपन्यांनी प्रति लिटर १० रुपय कमी केल्या आहे. यामुळे थेट ग्राहकांना याच फायदा होताना दिसून येत आहे.

सध्याच्या बाजारपेठेत विविध खाद्यतेलाचे दर खालीलप्रमाणे आहेत:

सोयाबीन तेल: 1800 रुपये
सूर्यफूल तेल: 1775 रुपये
शेंगदाणा तेल: 2600 रुपये

खाद्यतेलाच्या दरात सर्वात मोठी घसरण..

यावर्षी तेलासाठी लागणाऱ्या अनेक कच्चा माल मोठ्या प्रमाणत उत्पादन देशात झाल्यामुळे तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. तसेच यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला यामुळे उत्पादन सुद्धा चांगले झाले आहे. यामुळे देशातील उत्पादनात वाढ झाली आहे. तसेच यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये जास्त प्रमाणात तफावत जाणवत नाही . या सर्व गोष्टी मुळे खाद्यतेलाचे दर बऱ्याच प्रमाणत कमी होऊ शकतात.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.