Bile will disappear in a few minutes
फूड

पित्त काही मिनटात होईल गायब करा हा घरच्या घरी उपाय

प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या आजाराने व्यथित असतो. त्यापैकी पित्त, कफ आणि वात या पैकी एक आजार नक्की एखादल्या असतोच असतो. आणि सर्व जण यावर काहींना काही उपाय शोधत असतात. पित्ताचा त्रास हा जवळ पास सर्व लोकांना आजकाल दिसून येत आहे. या मागचे कारण म्हणजे आपल्या असलेल्या रोजच्या सवयी. ज्या कि पित्त वाढवण्यास मदत करतात. आणि आपण याकडे लक्ष देत नाही.

लक्षात असुद्या कणतीही समस्या असुद्या किंवा कोणताही आजार यामध्ये आपण केलेल्या चुकाच करणी भूत असतात. सर्वना एक प्रकारचे पित्त असे नाही या मध्ये सुद्धा विविध प्रकार असतात. जर का तुमच्या पित्ता मुळे गांधी येत असतील तसेच तुमचे डोके दुखत असतील, तर काही जणांना रक्ती पित्त सुद्धा असते. कोणत्याही प्रकारचे असो या वर एक खुप चागला घरगुती उपाय आपण आज पहाणार आहोत.

आपण आज जो घरगुती उपाय पाहणार पाहतो त्यामुळे कोणतेही प्रकारचे पित्त असतो ते काही मिनिटात कमी होईल शिवाय कोणताही दुष्परिणाम नाही. या यासाठी आपल्या जे साहित्य लागणार आहे. ते प्रत्येक घरात असल्या शिवाय रहात नाही. हे जे पदार्थ आहे हे प्रत्येकाच्या घरात असतात आणि सहजतेने उपलब्ध होतात. हे कोणते पदार्थ आहेत हे जाणुन घेऊ आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा जाणून घेऊ.

ज्या लोकांना वाणांवर पित्त होत असते ते लोक सारखे कोणते ना कोणते औषध शोधत असतात. त्या लोकांनी हा उपाय करून पहा यामुळे तुम्हला बरे वाटू शकते. विशेष म्हणजे हा उपाय कोणत्याही वयातील व्यक्ती हा उपाय करू शकतो. जवळ पास दहा वर्षा पुढील मुलां पासून सर्व जण हा उपाय करू शकतात.
खुप सोपा आणि साधा उपाय आहे.

तर आपल्याला काय करायचे आहे हे आधी जाणून घेऊ. दोन पदार्थ लागणार आहे. यपैकी एक आहे धने आणि दुसरे म्हणजे खोबरे. हे जे दोन पदार्थ जवळ पास सर्वंच्या घरात असल्या शिवाय रहात नाही. धने आपण मसाल्यात वापरतोच आणि खोबरे सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो. आपला एका व्यक्तीसाठी एक अर्धा चमचा धने घ्याचे आहे. त्याची पूड केली तरी चालेल. वाळलेले खोबरे असणे गरजेजे, ओले घेऊ नका.

हे पण वाचा: शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, रोगप्रतिकार शक्तीत वाढवण्यासाठी या हा उपाय करून पहा.

या दोन्ही गोष्टी एकत्र करून आपल्या तोंडात बारीक करायचे आहे. आपली लाळ यात चागल्या प्रकारे मिक्स करायची आहे. नंतर ती गिळायची आहे. हे झाल्यावर जवळ पास वीस मिनिटे काही खाऊ नका पाणी सुद्धा पिऊ नका. बघा हा उपाय करून काही मिनिटात तुम्हला याचा फायदा दिसून येईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

One Reply to “पित्त काही मिनटात होईल गायब करा हा घरच्या घरी उपाय

Comments are closed.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट