धार्मिक

काळी हळद तिचा वापर धनप्राप्तीसाठी करा असा.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. ब्लॅक टरमरिक म्हणजेच काळी हळद तंत्र मंत्र शास्त्रात काळ्या हळदीबद्दल असे सांगितले आहे कि ज्या व्यक्तीजवळ काळी हळद असेल त्या व्यक्तीस कधीच पैस्याची कमी पडणार नाही. मात्र काळी हळद आपण आपल्याकडे ठेवण्यापूर्वी काही नियम जाणून घ्या ह्या नियमांचे पालन आपल्याला करावे लागते. हे नियम जी व्यक्ती पाळते त्या व्यक्तीस धनसंपदेचा लाभ प्राप्त होतो.

मित्रांनो कधीही काळी हळद खरेदी करताना ती काळी हळद आहे का ह्याची खातरजमा नक्की करा, काहीवेळा आपल्याकडून चुकीच्या वस्तू खरेदी केल्या जातात. त्यामुळे आपण योग्य तीच हळद खरेदी करावी जेणेकरून आपल्याला त्याचे जे परिणाम मिळणार आहेत ते अगदी खात्रीशीर मिळतीतलीच. काळी हळदिचा वापर आपण धनप्राप्तीसाठी कसा करावा ह्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

हिंदुधर्मशास्त्रात दोन पक्ष असतात एक म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष जे काही मराठी महिने आहेत त्यात १५ दिवसांचे पक्ष असतात आणि ह्या पक्षात अष्टमी तिथी येते म्हणजेच आठवा दिवस. ह्या तिथीला आपल्याला ह्या काळ्या हळदीची पूजा करावी लागते. पूजा कशी करावी. धूप दीप प्रज्वलित करावी त्यानंतर आपन फुले अर्पण करू शकता त्यानंतर त्याला नैवैद्य म्हणून आपण काहीतरी गोडाचे ठेऊ शकता.

जशी आपण एखाद्या देवीदेवतांची पूजा करतो तश्या पद्धतीने आपण त्या हळदीची पूजा प्रेत्येक अष्टमीला म्हणजेच महिन्यातून दोन वेळा करायची आहे. पूजा केल्यानंतर आपण जी हळद आहे त्यातील थोडी हळद घेऊन ती एका पुडीत कागदात बांधायची आहे. कागद हा कोरा असावा त्यावर काहीही लिहलेले नसावे अश्या कागदात ती बांधून आपण ती पुडी आपल्यासोबत झोपताना बाळगायची आहे. फक्त झोपताना मात्र ती स्वच्छ पवित्र ठिकाणी म्हणजेच काय तर धूळ जिथे आहे किंवा केरकचरा जवळपास नसावा.

सतत आपण हि पुडी आपल्यासोबत बाळगायची आहे आणि जी व्यक्ती हि आपल्यासोबत हि काळी हळदीची पुडी बाळगत आहे अश्या व्यक्तीने गाजर, मुळा, सुरण अशे पदार्थ खाणे टाळावे. ह्यांचा त्याग करावा लागतो. अन्यथा ह्याचा प्रभाव कमी होतो. आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही दररोज उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यावे लागते. उगवत्या सूर्याकडे पाहत आपण ओम सूर्याये नमः ह्या मंत्राचा कमीत कमी १०८ वेळा जप अवश्य करा.

मित्रांनो धनप्राप्तीसाठी हा उपाय करत आहेत त्याचे तुम्हाला नक्कीच ह्या उपायाने फळ मिळेल फक्त वर सांगितल्याप्रमाणे सर्व नियमांचे पालन अवश्य करा. आपण करत असलेला उपाय ह्याबद्दल कोणालाही सांगू नये नाहीतर त्याचा प्रभाव तात्काळ कमी होतो. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट