धार्मिक

सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वी बोला हे २ शब्द, सर्व अडचणी दूर होतील, पैसा येऊ लागेल

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ईश्वराची कृपा ज्या व्यक्तीवर बनते ती व्यक्ती भिकारी जरी असेल तरी तिला राजा बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मित्रांनो मानवाचे जीवन हे सुख दुःखाने भरलेले आहे कधी सुख असते तर कधी दुःख कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही. तुमची चांगली वेळ सुरु असते.

तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टीत यश हे मिळत असते. पैसा तुमच्याकडे धावत येतो, माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होते. मात्र कधी तुमच्यावर वाईट वेळ अली तर तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्हाला यश मिळत नाही. पैसे येता येता थांबतो मग अश्यावेळी आपण नशिबाला दोष देतात. नशिबात जे लिहलेले आहे ते होत असते परंतु ईश्वराच्या शक्ती समोर हे नशिबसुद्धा फिकं पडते.

परमेश्वराची तुम्ही आराधना केली तुम्ही त्याचे केवळ देशील घेतले तरी तुमचे झोपलेले नशीब जागे होते. परमेश्वराची लीला अपरंपार आहे. मित्रांनो आपली परमेश्वरावर जर आस्था असेल तर आपण आपले नशीब उजळू शकतो. मित्रांनो बरेच लोक देवाचे नाव देखील घेत आहि अश्या घरात एक ना एक दिवस दारिद्र्यता गरिबी आल्याशिवाय राहत नाही. आपण किमान सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना तरी किमान आपण परमेश्वराचे नाव घेतले पाहिजे.

आपण आपल्या आजच्या लेखात अशे २ शब्द सांगणार आहोत जे केवळ आपण सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी आपण बोलायचे आहेत. हे दोन शब्द जरी तुम्ही बोलले तरी तुमचे नशीब चमकून येईल. जेवढे दोष आहेत तेवढे दूर होतील. हे दोन शब्द कोणते आहेत हे आपण सांगणार आहोत. आपण सकाळी उठल्याबरोबर आणि झोपण्यापूर्वी आपण भगवान श्री कृष्णाचे नाव नक्की घ्या लक्षात ठेवा श्री कृष्ण हे पूर्ण जगाचे पालनकर्ता आहेत ते श्री हरी विष्णूंचे अवतार आहेत. ह्या जगाच्या पालनपोषणाची जबाबदारी हि श्री हरी विठ्ठलावरती आहे.

हे पण वाचा :-  झोपताना जर आपल्याला वाईट स्वप्ने येत असतील तर ताबडतोब करा हे उपाय...

मित्रांनो हरे राम हरे राम, राम राम हरे हरे ! हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे !! हा अत्यंत साधा सोपा मंत्र आपले जीवन आमूलाग्रपणे बदलू शकतो. मित्रांनो हा ज मंत्र आहे हे आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर करतो. तुमच्या जीवनातील सर्व भीती, क्लेश, नैराश्य दूर करतो. अश्या प्रकारे हा अत्यंत सोपा मंत्र आहे.

ज्यांना पैश्याच्या अडचणी आहेत त्यांनी हा श्री हरी कृष्णांचा गोवल्लभाय स्वाहा ! ह्या मंत्राचा जप करावा मित्रांनो हा मंत्र आपण श्री कृष्णाच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर बसून जर सव्वा लाख वेळा म्हणाला तर हा मंत्र सिद्ध होतो आणि त्यानंतर आपण दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र एकदा म्हणला तरी आपल्याला धनाची पैस्याची कधीही कमी भासणार नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद. ​

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.