बातम्या

पद्मश्री स्वामी शिवानंद यांच्या बद्दल थोडक्यात माहिती.

संध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे पद्मश्री स्वामी शिवानंद यांच्या कार्य आणि त्यांच्या वया बद्दल. असे कोणतेही फ्लॅटफॉर्म नाही त्या ठिकाणी पद्मश्री स्वामी शिवानंद यांच्या बद्दल काही ना काही चर्चा सुरू नसेल. सर्वत जास्त चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या वया बद्दल आणि ते करत असलेले योगा बद्दल. बऱ्याच जणांचे त्यांच्या बद्दल विविध मत मांडताना दिसत आहे. यामुळे त्यांच्या बद्दल थोडक्यात आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.

पद्मश्री स्वामी शिवानंद

स्वामी शिवानंद हे ज्या वेळी राष्ट्र्पती भवनात पद्मश्री घेण्यासठी असले होते. पुरस्कार स्वीकारण्याआधी त्यानी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना नमस्कार केला आणि त्यानंतर राष्ट्रपती यान सुद्धा त्यानी नमस्कार केला आणि हा व्हिडीओ सर्वत्र वायरल झाला . आणि त्या वेळे पासून त्यांच्या बद्दल सर्वत्र चर्चा सूर झाली ती म्हणजे त्याचे कार्य आणि त्यांचे वय. जगात सर्वत वृद्ध व्यक्ती असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

तब्बल एकशे पंचवीस वर्ष वय पद्मश्री स्वामी शिवानंद यांचे असल्याची चर्चा सुरू आहे. त्याच सोबत ते इतके फिट आहेत कि त्याना कोणाची गरज सुद्धा लागत नाही चलण्यासाठी. सध्याच्या युगात पहिले तर असे दिसू येते कि पानाशी झाली कि काही ना काही शाररिक आजार दिसून येत असतो. पण स्वामी शिवानंद इतके फिट आहेत कि आजचा चाळिशीतला तरुण सुद्धा त्याच्या समोर कमी पडेल.

थोडकयात परिचय

योग क्षेत्रातील त्याच्या कामगिरी बद्दल त्याना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले. आणि त्यांच्या बद्दल सर्वत्र चर्चा सुरु झाली. पण त्यांच्या बद्दल चर्चा आधी सुद्धा झाली होती ती म्हणजे त्यांनी केलेल्या मतदाना वेळी. त्या वेळी त्यांचे वय जवळपास एकशे एकवीस होते. स्वामी शिवानंद यांनी दिलेल्या एका मुलाखती मध्ये त्यानी आपला थोडक्यात जीवन प्रवास सांगितला होता.

त्यांचा जन्म हा बांग्लादेश मध्ये श्रीहट्ट जिल्यात ८ ऑगस्ट १८९६ या साली झाला. त्याचे कुंटुब अगदी गरीब होते. रोजचा उदरनिर्वाह कारण्यासाठी दोघांना सुद्धा कष्ट करावे लागत असे. त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी आई वडिलांचे छत्र हरपले आणि अगदी काही वर्षात त्यांच्या बहिणीचे सुद्धा  निधन झाले. त्यनंतर त्यांच्या नातेवाईकानी त्याना अध्यात्मिक गुरु कडे सोपण्यात आले.

बरीच वर्ष स्वामी शिवानंद हे देशाच्या विविध भागात फिरत होते. आणि त्या सोबत योगाचा प्रचार आणि प्रसार करीत होते. काही वर्षा पासून ते वाराणसी मध्ये एका छोट्याशा घरात रहात आहेत. सकाळी लवकर उठून म्हणजे तीन वाजता उठून ते देव पूजा करतात नंतर मंत्र पठण आणि जप झाल्यावर योगासने करतात. त्यांचा आहार सुद्धा खुप साधा असतो.

स्वामी शिवानंद यांच्या मते इतक्या वर्षात त्यांनी कधीच मसाले पदार्थ खाल्ले नाही. ते आहारामध्ये फक्त उकडलेले अन्न घेतात. त्यांच्या मते दूध आणि फळे सुद्धा आहारात शक्यतो घेत नाही. ते नेहमी सांगतात माझी आयुष्यात कोणतीच इच्छा उरली नाही. त्यांच्या जवळच्या सर्व व्यक्तीने आग्रह केल्यामुळे त्यांनी जिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (ginis book of world record) मध्ये सर्वात वय वृद्ध असल्याची नोंद करावी म्हणून कागद पत्र पाठवले आहे.

सध्याच्या स्थिती मध्ये जिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (ginis book of world record) मध्ये जपानच्या महिला व्यक्ती जगात वृद्ध व्यक्ती आहेत. त्या सध्या अंदाजे ११९ वर्षाच्या आहेत. तर जिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (ginis book of world record) नुसार सर्वात जास्त काळ जगणाऱ्या व्यक्ती फ्रान्सच्या असून त्या जवळ पास १२२ वर्ष जगल्या.

जिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (ginis book of world record) वय मोजण्यासाठी लागणारे कोणते नियम आहेत याबद्दल कोणतीच माहिती त्यांनी दिली नाही. तसेच स्वामी शिवानंद यांच्याकडे आधार कड आणि पासपोर्ट या सारखे दोन दस्तऐवज त्यांच्या कडे आहे. पण त्यांच्या कडे असेल्या दस्तऐवज वर त्यांची नोंद होईल कि नाही याबद्दल शंका आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट