नवरात्रात मध्ये घरी आणा या पैकी एक वस्तू
धार्मिक

नवरात्रा मध्ये घरी आणा या पैकी एक वस्तू, आर्थिक समस्या कमी होईल.

सध्या सर्वांच्या घरी घट बसले आहेत. या नऊ दिवसात सर्वच्या घरी आनंदाचे वातावरण असते. या दिवसात घरात कोणत्या वस्तू आणाव्या जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होते. जे लोक या नऊ दिवसात उपास आणि व्रत करतात त्यानी या वस्तू आवर्जून घरी घेऊन यावे जेणेकरून त्यांच्या उपासनेत अजून जास्त भर पडते. आणि जे लोक उपास आणि व्रत करत नाही अशा लोकांनी या वासू अवश्य आणावे यामुळे घरात देवी मातेचे आगमन लवकर होते.

नवरात्रीचे हे नऊ दिवसा बदल आपल्या हिंदू धर्मात खुप महत्व आहे. या दिवसात माता देवीचे भ्रमण आपल्या पुर्थ्वी लोकात सुरु असते. तसेच या काळात माता देवी सर्व भक्तांच्या घरी जाऊन त्यांचे दुःख, येणाऱ्या अडचणी, सतत होणार त्रास या सर्व गोष्टी दूर करण्याचे काम या कळत माता लक्ष्मी करत असते. आपण ज्या वस्तू पाहणार आहोत त्यापैकी एक वस्तू जरी भक्तांनी घरी आणली तरी त्या वस्तू कडे देवी माता आकर्षित होत असते. आणि देवीचे आगमन भक्ताच्या घरी लोकर होते.

आपण अशा काही वस्तू जाणून घेऊ ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरा कडे आकर्षित होते. त्या पैकी एक वस्तू आहे, ती म्हणजे कमळाचे फुल. माता लक्ष्मी स्वयम या फुलावर विराजमान झाली आहे. आणि आपण या दिवसात हे फुल घरी आणले आणि त्याची नऊ दिवस पूजा केली तर यायचे चागले फळ आपल्याला मिळू शकतात. यामुळे हे कमळाचे फुल नक्की घरी आणावे.

त्याच बरोबर नवरात्र काळात सौभाग्यचा अलंकार जे भक्त घरी घेऊन येतात. अशी महिला देवी मातेच्या आशिर्वदामुळे सदा सौभाग्य राहते. नवरात्रात सौभाग्य अलंकार देवघरात स्थापित करणे म्हणजे साक्षात सौभाग्यचे घरात स्थपणा करणे होय. अशा घरा मध्ये उत्तर उत्तर प्रगती होत जाते. म्हणून देवघरात सौभाग्य अलंकार स्थपित करणे खुप चागले असते.

अजून एक खुप महत्वाची गोष्ट म्हणजे या काळात देघरात सोन्याची किंवा चांदीची एक नाणी ठेवावी. पण त्यावर गणपती बाप्पा आणि लक्ष्मीचे प्रतिमा असणे गरजेचे आहे. हे नाणे देवघरात ठेऊन नऊ दिवस त्याची पूजा करावी. आणि नऊ दिवस झाल्यावर हे नाणे आपण ज्या ठिकाणी धन ठेवतो त्या ठिकाणी ठेवावे. याचा चागला लाभ आपल्यला मिळत रहातो.

देवी सरस्वतीचे वहाण मोर आहे. त्यामुळे या दिवसात आपण एक मोर पंख घरी घेऊन यावे व देवघरात ठेऊन त्याची पूजा करावी. वास्तू शास्त्र नुसार जरका मोरपंख ईशान्य कोपऱ्यात ठेवले तर आपल्या घरातील नकारात्मक गोष्टी कमी होतात. तसेच देवघरात मोरपंख ठेऊन पूजा केली तर आपल्या घरात विद्या आणि धनाची कमतरता कधीच रहात नाही.

मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट