वास्तू शास्त्र

ह्या दिवशी घरात खरेदी करून आना कांदा, पैस्यांचा तंगी दूर होईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. आजच्या लेखात आपण आपण कांद्याविषयी माहिती घेणार आहोत. कांदा हि अशी वस्तू आहे जी प्रेत्येकाच्या घरात सापडते असतेच. कांदा हा राहू ग्रहाशी खूप जवळचा संबंध असणारा आहे. आपल्याला माहिती आहे कि नवग्रह असतात आणि त्यापैकी हा एक ग्रह आहे.

मित्रांनो कांद्याची खरेदी आपण बुधवारी किंवा शुक्रवारी करा. केवळ खरेदीच करू नका तर हा कांदा खरेदी करून आपण तो विशिष्ठ ठिकाणी ठेवायचा आहे. घरात धन ऐश्वर्य संपत्ती सर्व काही मिळेल. मित्रांनो पूर्ण ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू ह्या कोणत्या ना कोणत्या तत्वाशी निगडित आहे जोडल्या गेल्या आहेत.

पाच तत्वे आहेत ज्यांना आपण पंचमहाभूते ह्या नावांनी ओळखतो. त्यापैकी कांदा हा जो पदार्थ आहे तो राहू ग्रहाशी निगडित आहे. कांदा हा केवळ राहू ग्रहाशीच नव्हे तर तो शुक्र ग्रहाला देखील मजबूत बनवतो. म्हणून आपण हा कांदा आपण बुधवारी किंवा शुक्रवारी खरेदी करायचा आहे. बुधवारी जर खरेदी केला तर तो घरातील नैऋत्य कोपऱ्यात ठेवून द्या.

नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण व पश्चिम ह्यांच्या मधील दिशा. आणि ह्या दिशेला आपण रात्रभर कांडा ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण ह्या कांद्याचा वापर करायचा आहे. जर तुम्ही जर शुक्रवारी कांदा खरेदी केला तर आपण त्याला आग्नेय कोपऱ्यात ठेवायचे आहे. आग्नेय म्हणजे दक्षिण आणि पूर्व ह्यांच्या मधील दिशा.

जर आपले किचन स्ववयंपाकघर आग्नेय दिशेला असेल तर अतिउत्तम. ह्या किचनमधील आग्नेय कोपऱ्यात आपण कांदा ठेवून द्याचा आहे. आपण थोडे जास्तीचे कांदे खरेदी केले असतील तर त्यातील काही कांदे हे आग्नेय कोपऱ्यात कायमचे ठेवून द्या.

त्या तश्याच ठेवलेल्या कांद्यांना काही दिवसांनी कोंब येतील, आणि त्यावेळी आपण हे कोंब आलेले कांदे आपल्या घराच्या मोकळ्या जागेत पटांगणात किंवा बगिच्यात आपण हे कांदे आपण आग्नेय दिशेला लावून द्यावेत. आणि बुधवारी आपण हेच कोंब आलेले कांदे लावत असाल तर ते नैऋत्य दिशेला पुरून त्याची लागवड करायची आहे.

अश्या पद्दतीने आपण उपाय करायचा आहे आपल्याला जीवनातील सर्व काही समस्या दूर होतील कारण ह्या उपायाने आपला राहू व शुक्र ग्रह मजबूत बनतात. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट