धार्मिक

उद्या मकर संक्रांत घरात लावा इथे एक दिवा सुख समृद्धी नांदेल सर्व इच्छा होतील पूर्ण

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो उद्या म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे. हिंदू धर्मशास्त्रेनुसार मकरसंक्रातीस सर्व देवीदेवता शुभ कर्म करण्यासाठी पृथ्वीलोकी अवतरतात त्रिवेणी संगमावर दान करतात कारण मकर संक्रातीस केलेलं दान, व्रत, तप हे कित्येक पटीने त्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते. आजच्या लेखात आपण संक्रातीस करावयाचे अत्यंत प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत.

गरिबातील गरीब व्यक्ती देखील हे उपाय करू शकतो, पहिली गोष्ट जर आपल्या घरजवळ एखादी गाई असेल तर त्या गाईला हिरवा चारा खाऊ घाला तिची कोणत्या ना कोणत्या पद्धतीने सेवा अवश्य करा ह्यालाच गौसेवा असे म्हणतात. गौमातेला चारा घालताना सेवा करताना आपण स्वतः करावी आपल्या जवळपास जर एखादी गौशाळा असेल ज्याठिकाणी गाईचे पालन केले जाते. त्याठिकाणी देखील आपण दानधर्म करू शकता.

दुसरी गोष्ट म्हणजे मकर संक्रातीस आपण जे गोरगरीब आहेत आर्थिकदृष्ट्या अश्या व्यक्तींना आपण सप्तधान्य म्हणजे सात प्रकारचे धान्याचे दान अवश्य करा. मकर संक्रातीस केलेलं धान्यचे दान हे आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांपासून मुक्त करते. मित्रांनो आपल्या जीवनाच्या काही बाधा आहेत, जी साडेसाती लागलेली असते त्या सर्वमागील कारन म्हणजे आपल्या हातून घडलेली चुकीची कर्म असतात. आणि ह्या चुकीच्या कर्मांपासून मुक्तता पाहिजे असेल तर आपण अश्या पद्धीत्ने गोरगरिबांची सेवा करून त्याचे प्रायश्चित करू शकता.

मित्रांनो केवळ सप्तधान्यच नव्हे तर त्यांना ज्याची गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यांना तश्या पद्दतीने दानधर्म करू शकता. कारण धर्म ग्रंथात सांगितले आहे कि गोरगरिबांची सेवा म्हणजेच त्या भगवंतांची सेवा आहे. मित्रांनो तिसरा उपाय अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तो म्हणजे दीपदान म्हणजे दिवा प्रज्वलित करणे दिवा दान करणे नव्हे.

ह्या मकर संक्रांतीस आपल्या घराच्या जवळपास जिथे कुठे नारायणांचे, श्री कृष्णचे, प्रभू श्री रामाचे मंदिर असेल. त्या मंदिरात जाऊन एक तरी दिवा अवश्य प्रज्वलित करावा. आपल्या घराशेजारी तळे, विहीर किंवा आणखी काही जलस्रोत असेल त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मित्रांनो त्या दिव्यातून जो प्रकाश बाहेर पडतो ते म्हणजे परब्रम्ह स्वरूप आहे. हिंदुशास्त्रात प्रकाशाला परब्रह्म मानले आहे.

आपल्या घरात सुद्धा घराचा जो उंबरा आहे. आपण एक दिवा प्रज्वलित करा, जर आपण फ्लॅट मध्ये राहत असाल तर घराच्या मुख्य दरवाजाबाहेर एक दिवा अवश्य प्रज्वलित करा. मकर संक्रांति आपण विषम संख्येत दीपदान केले तर आपल्या घरातून गरीबी निघून जाते. व लक्ष्मीचे आगमन होते, घरात सुख शांती निर्माण होते. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट