होळी येण्यापूर्वी या पाच पैकी एक वस्तू तरी घरी घेऊन या.
धार्मिक

या पाच वस्तू होळी येण्यापूर्वी घरात आणा. घरात भरपूर पैसा येत राहील.

येत्या गुरुवारी होळीचा सण आलेला आहे. फाल्गुन पौर्णिमेस आपण होळी साजरी कारतोत. जवळपास प्रत्येक घरात होळी साजरी करतात. या वर्षी होळी पेटवण्याचा शुभ मुहूर्त रात्री ९. २० मिनटांपासून ते रात्री १०. ३१ मिनिटापर्यंत आहे. जे लोक होळी पेटवतात त्यांच्या घरातील नकारात्मकता निघून जाते. तसेच घरातील आजार, आणि क्लेश या सारख्या गोष्टी निघून जातात .

होळीचे पूजन केल्याने आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्याचे क्षय होत असते. बऱ्याच वर्षा नंतर या वर्षी अदभूत संयोग जळून आले आहे. सर्वात सिद्धी योग्य ध्रुव योग्य असे अत्यतंत दुर्मिळ योग्य या वर्षी जुळून आले आहे. त्याच सोबत होळीच्या दिवशी केले कोणतेही उपाय केले तर त्याचे लाभ नक्की आपल्या मिळतात.

आपण आज अशा काही गोष्टी पहाणार आहोत. ज्या गोष्टी किंवा वस्तू जर का आपण आपल्या घरी घेऊन आपल्यास ते सुद्धा होळीच्या आधी तर आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन नक्की झाल्या शिवाय रहाणार नाही. या पाच वस्तू पैकी कमीत कमी एक तरी वस्तू नक्की तुम्ही तुमच्या घरी घेऊन या होळी येण्यापूर्वी. यामुळे आपल्या घरात आर्थिक समस्या कधीच जाणवणार नाही.

शुभ आणि मंगलतेचे प्रतीक स्वतिक आहे. त्यामुळे होळीच्या आधी जर का पण स्वतिक घरी घेऊन या आणि मुख्य दरवाज्याच्या वरती लावावे. यामुळे आपल्या घरात शुभ आणि आनंदाचे वातावरण अवश्य रहाते. त्याच सोबत स्वतिकच्या चिन्हात स्वयम माता लक्ष्मीचे वास्तव्य असते. तसेच आपला मुख्य दरवाजा हा सुदंर आणि स्वच्छ असावा. कारण या दरवाज्या मधून सर्व शुभ गोष्टी आपल्या घरात प्रवेश करत असतात.

वास्तुशास्त्रा नुसार कासवाला खुप महत्व दिले गेले आहे. जर का आपल्या घरात कासव नसेल तर आवर्जून आपल्या घरात कासव नक्की घेऊन या. कासव जर का तुम्ही घरात घेऊन येत असला तर पंच धुतचे कासव नक्की घरात घेऊन या. त्याच सोबत त्याचा पाठीवर श्री यंत्र किंवा कुबेर यंत्र असेल तर खुपच चांगले असते. असे कासव जर का खरेदी करून आणले तर खुप चांगले मानले जाते.

घरात कासव ठेवण्यासाठी वास्तूशास्त्रात काही नियम दिले आहेत. जर का कासव आपण घरात घेऊन आल्यास ते कासव उत्तर दिशेस ठेवावे त्याचे तोड हे घरात येणाऱ्या दिशेने असावे. उत्तर दिशा हि कुबरेची दिशा आहे. त्यामुळे शुभ असलेले कासव नक्की घरात घेऊन यावे. त्याच सोबत हे कासव एक डिश मध्ये ठेवायला विसरू नका.

होळीच्य होण्यापूर्वी तिसरी वस्तू नक्की घरी आणावी ती म्हणजे जलपात्र. कोणतेही जलपात्र घरी नक्की घेऊन यावे. जसेकी माठ असेल, कोणतेही तांब्याचे भांडे असेल ज्यात आपण फक्त पाणी भरून ठेवणार असू. हे जलपात्र पाण्यानी भरू उत्तर दिशे कडे ठेवावे. आणि त्यातील पाणी बदल राहावे. उत्तर दिशेचे तत्व हे जल आहे. जर का आपण असे जलपात्र हे उत्तर दिशेस ठेवल्यास आपल्या घरात आर्थिक प्रगती होत जाते.

आपल्या घरात ईशान्य दिशेला पळणारे घोडे यांचे चित्र नक्की लावावे. या चित्रात कमी कमी सात घोडे नक्की असावे. त्यांचा रंग हा लाल किंवा काळ असावा. असे पळणारे घोडे जर का ईशान्य दिशेला लावले तर धन आगमनाचे अनेक स्रोत निर्माण होतात. आणि आपली आर्थिक समस्या कमी होत जाऊ शकते. शेवटची वस्तू आहे पिरॅमिड. यामध्ये धन आकर्षित करण्याची ताकत यामध्ये असते. त्यामुळे आपल्याला घरात धन जास्त प्रमाणत यावे असे वाटत असेल तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण वेळ जास्त घालवते त्या ठिकाणी हे पिरॅमिड ठेवावे.

या पाच पैकी कमीत कमी वस्तू नक्की घरात घेऊन या होळी येण्यापूर्वी. यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या कमी होऊ शकते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट