धार्मिक

बुधवारी ७ चमचे दही गुपचूप टाका इथे व्यवसाय, बिझनेस, दुकान, नोकरी मध्ये बरकत होईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो व्यपार, बिझनेस, धंदा, नोकरी, अगदी कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणहून जर आपल्याला पैसा येत नसेल तर लक्ष्मीस खेचून आणणारा आणि आपल्या घरात वैभव, बरकत आणणारा हा एक छोटा उपाय आपण अवश्य करा. हा उपाय महादेवांशी भूलेनाथांशी संभांदित आहे. ज्या ज्या व्यक्तींनी भक्तिभावाने हा उपाय केला आहे त्यांचा व्यवसाय, नोकरी, बिझनेस अगदी व्यवस्थित सुरु आहे. त्यांच्या घरी पैसा वैभव येऊ लागले आहे.

हा उपाय नेमका कसा करावा. आठवड्यातील कोणत्याही दिवशी सोमवारी किंवा बुधवारी हा उपाय आपण करावा जेणेकरून त्याचा अत्यंत चांगला प्रभाव आपल्याला दिसून येतो. तर आपण नक्की काय करायचे आहे. तर मित्रांनो ह्या उपायांसाठी आपण वडाच्या झाडाखाली बसायचे आहे. मित्रांनो जे वडाचे चे झाड असते त्यात महादेव शंकराचा वास असतो. तर अश्या वडाच्या झाडाखाली आपण बसायचे आहे.

बसण्यापूर्वी एक आपण एक पिंपळाचे एक साबूत आपण घेऊन जायचे आहे. जे कि कुठेही तुटलेले नसावे अशे एक पिंपळाचे पण आपण घेऊन जाईचे आहे. सोबतच एक वाटीभर दही पण आपण घेऊन जायचे आहे. आणि त्या वडाच्या झाडाखाली सावलीखाली आपण बसायचे आहे. बसताना आपण पूर्वेला तोंड करून आपण बसायचे आहे.

बसल्यानंतर आपण जे पिंपळाचे पान आहे ते आपल्यासमोर ठेवा आणि त्या पिंपळाच्या पानावरती एक शिवलिंग आपल्याला तयार करायचे आहे. वडाच्या झाडाखालील मातीपासून आपण एक शिवलिंग तयार करायचे आहे. हे शिवलिंग म्हणजे साक्षात बटकेश्वर महादेव आहेत अशी श्रद्धा आपण मनात ठेवून आपण त्यांची पूजा करायची आहे.

त्यानंतर आपण त्यावर बेलपत्र अर्पण करू शकता त्यांची विधिवत पूजा करू शकता. ते शक्य नसल्यास आपण विधिवत पूजा करून ७ चमचे दही हे त्या शिवलिंगावरती टाकून आपण अभिषेक करायचा आहे. हे करून झाल्यानंतर पुरुषांनी ओम नमः शिवाय ! तर महिलांनी फक्त नमः शिवाय ! ह्या महामंत्राचा जप १०८ वेळा आपण कारायचा आहे.

अश्या प्रकारे पूजा करून झाल्यानंतर जे आपण दही अर्पण केले होते ते दही केवळ एक ते दोन चमचे दही आपण आपल्या सोबत घेऊन जायचे आहे. हे घेऊन जायच्या आधी आपण बटकेश्वराणा प्रार्थना करायची आहे कि उद्योग असेल धंदा असेल व्यवसाय असेल त्याची बरकत व्हावी त्यातून आपल्या घरात पैसे यावेत अशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि ते २ चमचे दही आपण घरात आणून आपल्या धंद्याच्या ठिकाणि तसेच आपल्या बिझनेस किंवा आपन जिथे काम करतो तिथे आपण त्या खोलीमधील उत्तरेकडील भिंतीवर आपण एक स्वस्तिक रेखाटायचे आहे. आणि स्वस्तिक काढताना आपण त्याच्या बाजूला दोन उभ्या रेषा रेखाटायच्या आहेत जेणेकरून आलेली लक्ष्मी घरात टिकून राहील.

हा उपाय केल्यानंतर आल्याला अगदी एक ते दोन महिन्यातच आपल्याला दिसून येईल कि लक्ष्मी आपल्याकडे येईला सुरवात झाली आहे. आपल्याकडे पैसे येतील. आणखी एक गोष्ट मित्रांनो आपण जे शिवलिंग बनवले होते ते आपण उपाय झाल्यानंतर ते वाहत्या पाण्यात नक्की विसर्जित करायाला विसरू नका. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट