धार्मिक

बुधवारी चुकूनही खाऊ नका हि एक गोष्ट, लक्ष्मी घर सोडून जाईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो गणपती बाप्पांची सर्वात मनोभावे पूजा करणारा दिवस म्हणजे बुधवार. हिंदुधर्मशास्रानुसार बुधवारच्या दिवशी जी व्यक्ती गणपती बाप्पांची मनोभावे पूजा अर्चना करते जी दुर्वा वाहते व प्रसाद म्हणून मोदक चढवते त्या व्यक्तीच्या जीवनातील मोठ्यात मोठी विघ्न गणपती बाप्पा नक्की दूर करतात. आपली एखादी खूप दिवसांपासूनची इच्छा अपूर्ण असेल आणि ती पूर्ण करायची असेल तर तुम्ही बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांच पूजन नक्की करा तुमची इच्छा पूर्ण होणारच. किंवा अगदी केवळ दर्शन जरी घेतले तरी ६४ कलांची अधिपती देवता आणि देवांमध्ये प्रथमेश असलेले श्री गणेश आपली हि इच्छा नक्की पूर्ण करतील.

मित्रांनो बुधवार ह्या दिवसावर बुध ग्रहाचा प्रचंड प्रभाव असतो आणि लाल किताबानुसार दुर्गा मातेचा हा दिवस असतो. आणि म्हणूनच काही विशिष्ठ कार्य आपण ह्या बुधवारच्या दिवशी चुकूनही करू नयेत. हि कार्य केल्याने आपल्या नशिबात अडथळे व बाधा उत्पन्न होतात. तर जाणून घेऊयात ह्या दिवशी तुम्ही कोणती कामे करू नयेत. बुधवार हा लक्षमी मातेचा दिवस मानला जातो ह्या दिवशी चुकूनही कन्येचा अपमान करू नका. अगदी कोणत्याही प्रकारचे अपशब्द आपल्या तोंडून बाहेर पडणार नाहीत ह्याची काळजी घ्या. मित्रांनो रस्त्यात तुम्हाला एखादा किन्नर दिसला तर अश्या किन्नरांचा देखील अपमान करू नका. किन्नर आणि बुद्ध ग्रहाचा फार जवळचा संबंध असतो आणि म्हणून तुम्ही त्यांना शृंगाराचे साहित्य दान करा. आपल्या जीवनातील सर्व अडचणी ह्यामुळे दूर होतात.

मित्रांनो ह्या दिवशी केसांच्या सबंदीत कोणतेही वस्तू खरेदी करू नयेत. बुधवारच्या दिवाही दूध पासूनचा खीर सारखे पदार्थ ह्या दिवशी बनवू नयेत कारण हे बनवताना दूध जास्त वेळ उकळवळ जात जाळलं जाते. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ह्या दिवशी दुध कमी वेळा उकळावं जास्त वेळा उकळवू नये. बुधवारच्या दिवशी कोणहि पैसे उधार मातीतले तर देऊ नयेत कारण आपल्या जीवनाध्ये धनसमस्या निर्माण होतील. बुधवारच्या दिवशी आपण नवीन कपडे बूट परिधान करन किंवा ते विकत घेणे देखील टाळावे. बुधवारच्या दिवशी ज्या घरातील मुली आजारी असतात त्या दिवशी तिच्या आई ने आपल्या डोक्याचे केस धुवू नयेत. मित्रांनो अशी मान्यता आहे कि ह्या दिवशी मुलीच्या आई ने केस धुतल्याने मुलीचे आरोग्य आणखीच बिघडते, आजारपण वाढते.

मित्रांनो ह्या दिवशी काही गोष्टी खान हे आपल्यासाठी चांगल नसते जाई कि पान खूप लोकांना जेवण झालं कि पान खाण्याची सवय असते. लालकिताबानुसार बुधवारच्या दिवशी पान खाणाऱ्याच्या जीवनात मोठी धनहानी होते. पैसे कोणत्याही कारणास्तव वायफळ खर्च होतो. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट