पापमोचनी एकादशी घरात जाळा सहा विलायची
धार्मिक

पापमोचनी एकादशी घरात जाळा सहा विलायची. पैशांच्या राशी लागतील.

28 मार्च या दिवशी पापमोचनी एकादशी अली आहे. फलागून महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीस पापमोचनी एकादशी असे म्हणतात. वर्षभरात आपल्या हातातून जी काही पाप होतात त्यांच्या पासून आपल्याला काही प्रमाणत आपल्याला मुक्ती हवी असेल तर हि एकादशी करायची असते. या दिवशी काही उपाय जर का आपण केले तर त्याचे लाभ आपल्याला मिळतात.

यादिवशी सकाळी लवकर उठल्यावर आपल्या इष्ट देवी देवतांचे स्मरण करावे. त्याच सोबत आपल्या गुरूंचे स्मरण करावे. आपल्या हातातून जी काही पाप कळत न कळत झालेली असतील त्यातून आपल्याला मक्तात मिळावी या साठी प्रार्थना करावी. त्याच सोबत या दिवशी सकाळी लावर उठून अंघोळ करावी आणि या अंघोळीच्या पाण्यात आवळ्याचे तेल किंवा आवळ्याची पावडर टाकावी. आवळा हा श्री हरी श्री विष्णू यांच्या सर्वात प्रिया वस्तू पैकी एक आहे.

काही लोकांना पूर्ण दिवस उपवास करणे शक्य नसते. अशा वेळी त्या व्यक्तीना फलाहार घेऊन उपवास केला तरी चालतो. आणि हेही जर शक्य नसेल तर दिवसातून एकदा सात्विक भोजन करून उपवास केला तरी चालते. त्या दिवशी कोणाचे मन दुखावेल असे करू नका, तसेच कोणाचा अपमान होईल असे अपशब्द बोलू नका. या दिवशी शक्यतो दिवस भर देवाचे नामस्मरण करत राहिल्यास त्याचे लाभ चांगले मिळतात.

यादिवशी जो उपाय आपल्याला करायचा आहे. या साठी आपल्या सहा विलायची घ्याच्या आहेत. ज्या काही विलायची आपण घेणार आहोत. त्यांचा रंग हा हिरवा घ्याचा आहे. तसेच काही कापराच्या वड्या घ्याच्या आहे. कमीत कमी या सहा विलायची सम्पूर्ण जाळून जातील येवढ्या कापऱ्याच्या वड्या घ्याच्या आहेत. इत्यादी वस्तू घ्याच्या आहेत.

यावस्तू घेतल्या नंतर सर्वप्रथम आपल्या कुलदैवताचे नामस्मरण करायचे आहे. त्यानंतर आपल्या गुरुचे स्मरण करायचे आहे. एका पात्रात या सहा विलायची घेऊन त्यात कपूर टाकायचे आहे. त्यानंतर कपूर प्रज्वलित करायचा आहे. या मधून जो धूर येणार आहे. तो सम्पूर्ण घरात फिरवायचा आहे. शेवटी जी राख राहणार आहे. ती आपल्या घरात न ठेवता कोणत्याही झाडाच्या बुडाखाली खड्डा करून त्यात टाकून द्याची आहे.

यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती पूर्ण पणे निघून जाते. तसेच आपल्या जीवनात ज्या काही वाईट गोष्टी चालल्या आहेत त्या कमी होण्यास सुवात होईल. सकारात्मक ऊर्जाचा प्रवाह सुरु होईल आणि प्रत्येक चांगल्या कामात यश मिळण्यास सुरवात होईल. हा सोपा उपाय करून पहा एकदा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट