business woman nivedita saraf, निवेदिता सराफ आहेत बिझनेस वूमन, coffeewithstories, coffee with stories
मनोरंजन

बबड्याची आई म्हणजेच निवेदिता सराफ आहेत बिझनेस वूमन

बॉलीवूड मधील आजकाल सर्व कलाकार मंडळी आपल्या व्यवसाय सुरु करतात आणि तेच ट्रेंड आता मराठी सिनेमा क्षेत्रात हि आले आहे
अभिनेत्री निवेदिता सराफ ह्या हि अभिनया व्यतिरिक्त बिझनेस हि संभाळतात.
business woman nivedita saraf, निवेदिता सराफ आहेत बिझनेस वूमन, coffeewithstories, coffee with stories

अभिनय व्यतरिक्त काही तरी वेगळे करणायचा निवेदिता ह्यांचा नेहमीच कल होता आणि ह्यातूनच त्यांनी संधी सादत एकदा त्यांनी एकदा पुरामुळे नुकसान झालेल्या कलाकाराला मदत करयायचा उद्देशाने ना नफा ना तोटा या तत्वावर त्यांनी साडी विकायला सुरुवात केली होती. त्यांनी पुढे जाऊन खूप ठिकाणी एक्सिहिबिशन भरवली आणि त्यांना भरभरून प्रतिसाद हि मिळाला. त्यांनी सुरु केलेला बिझनेस च नाव हंसगामिनी आहे.
business woman nivedita saraf, निवेदिता सराफ आहेत बिझनेस वूमन, coffeewithstories, coffee with stories
त्यांचा ह्या बिझनेस मध्ये अशोक सराफ म्हणजे निवेदिता ह्यांचे पती ह्यांनी त्यांना खूप मदत देखील केली.आणि आता त्या बिझनेस वूमन ह्या नावाने देखील जाणल्या जातात.
business woman nivedita saraf, निवेदिता सराफ आहेत बिझनेस वूमन, coffeewithstories, coffee with stories

निवेदिता आणि अशोक सराफ ह्यांचा मदे १८ वर्षाचं अंतर आहे अशोक सराफ ह्यांचा जेव्हा ‘दोन्ही घरचा पाहूना’ हा सिनेमा रिलीस झाला होता तेव्हा निवेदिता केवळ ६ वर्षाच्या होत्या.त्या दोघांची ओळख हि एका नाटकातून झाली त्याच नाव होत ‘डार्लिंग डार्लिंग ‘ ह्या वेळी निवेदिता ह्यांचा बाबांनी त्यांची ओळख अशोक सराफ ह्यांचा सोयाबीत करून दिली. पुढे ‘नवरी मिळे नवऱ्याला ‘ या सिनेमानंतर ते दोघे एकत्र आले त्यानंतर ‘धुमधडाका’ या मोवीएस त्यांच्यातील प्रेम आणखी बहरून आले आणि त्यांनी पुढे जाऊन लग्नाचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट