भारतीयांचा सर्वात जिव्हळ्याच विषय म्हणजे सोने. सर्व भारतीयां सोने खरेदी करण्यासठी सर्वात आनंदी असतात. सोने खरेदी आणि परिधान करणे म्हणजे खुप प्रतिष्टेचे मानले जाते. तसेच सोने खरेदी शक्यतो सणासुदीला आणि लग्न किंवा इतर कोणते कर्यक्रम असेलतर लगेच खरेदी केले जाते. सणासुदीत थोड्या प्रमाणात का असेना सोने खरेदी शुभ मानले जाते.
घर बसल्या खरेदी करा सोने.
सोन्याचे कितीही भाव वाढले असले तरी सुद्धा लोक घराबाहेर पडून सोने खरेदी (buy gold) करता. दिवाळीत सोने खरेदी केल्यास त्याला खुप शुभ मानले जाते. पण आता काही कंपन्यांनी आता थेट घर बसल्या तुम्ही सोने खरेदी करू शकतात. यामध्ये एक कंपनी आहे, मुकेश अंबानी (mukesh ambani) यांची. त्यांची घर बसल्या खरेदी करा सोने ते सुद्ध कमीत कमी रुपयात अशी ऑफर आणली आहे.
मुकेश अंबानी (mukesh ambani) यांच्या मालकीची कंपनी जिओ फायनान्शि (Jio Financial Services) या कंपनीने घर बसल्या २५कॅरेट सोने खरेदी (गोल्ड gold) करा ते शुद्ध कमीत कमी किमतीत. अशी घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहकांना १० रुपयापसून सुरवात होणार असून तुम्ही जास्तीत जास्त खरेदी करू शकतात. हे सोने तुम्ही डिजिटल स्वरूपात खरेदी करता येणार आहे.
डिजिटल सोने ऑनलाइन खरेदी करा (buy digital gold online)
डिजिटल गोल्ड खरेदी (buy gold) करण्यासाठी ग्राहकाना जिओ फायनान्शिअल (Jio Financial Services) आप डाउनलोड आपल्या फोन मध्ये करावे लागेल. त्यानंतर त्यामधून खरेदी करावे लागेल. यामध्ये सर्वात सोपी गोष्ट म्हणजे ग्राहकाला सोने (buy gold) कधीही खरेदी करता येणार आहे आणि कधीही विकता येणार आहे. यामध्ये बरेच पर्याय दिले गेले आहे तुम्ही एकदम पैसे भरता येऊशकते किंवा तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम सुध्दा भरून तुम्ही सोने खरेदी (buy gold) करू शकतात.
तसेच जर का तुम्हला ठराविक ग्रॅम घ्याचे असेल तर अशी तरतूद यात आहे. हे पूर्ण पणे डिजिटल आल्यामुळे यात तुम्हला कोणतीही जोखीम यात नाही. तसेच बँक लॉकर घेण्याची गरज नाही. त्याच सोबत सोने खरे कि खोटे यात सुद्धा शंका नाही. त्याच सोबत कोणतेही मेकिंग चार्जेस लागणार नाही. दर महिन्याची बचत म्हणून सुद्धा तुम्ही हि ऑफर घेऊ शकतात.
जिओ फायनान्शिअल (Jio Financial Services) सोबत असे अनेक कंपनी आहेत त्यानी सुद्धा हि ऑफर आणली आहे. फोनपे (phonepe) या कंपनी सुद्धा अशी ऑफर आणली असून तुम्ही तेथून सुद्धा सोने खरेदी (buy gold) करू शकतात.




