धार्मिक

श्रावणाच्या या पवित्र महिन्यात विकत घेऊन घरी नक्की आणा या सात पैकी एक वस्तू आर्थिक परिस्थिती सुधारेल.

सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण हा महिना आता सुरु झाला आहे. या महिन्यात सर्व व्यक्ती भक्ती भावनेने महादेवाची आराधना करतात. जो व्यक्ती मनापसून महादेवाची उपासना करतो त्या व्यक्तीचे सर्व समस्या चे निराकरण होते. त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदी राहण्याचे आशीर्वाद महादेव देतात. तसेच श्रावण महिन्यात बरेच लोक नवीन कामाला सुरवात करतात. तर काही जण पूर्ण महिना कोणती न कोणती उपासना करतात.

आज आपल्याला अशा काही गोष्टी समजून घ्याच्या आहेत. ज्या आपण श्रावण महिन्यात अवश्य करायला हव्या किंवा त्या आपण विकत नक्की घेतल्या पाहिजेत. कारण या गोष्टी महादेवाच्या अति प्रिय वस्तू आहेत. आणि जर का या श्रावण महिन्यात जर का या वस्तू तुम्ही घेतल्या तर त्या अजून त्याचा फायदा नक्की चागला होईल.

आपल्या घरात जा खुप सारखे भाडणे होत असतील, आर्थिक अडचणी सारख्या जाणवत असतील, घरात आलेला पैसा टिकत नसेल. या समस्या कमी करण्यासाठी आपण या सात गोष्टी पैकी काही वस्तू घरात आणू शकतो. एक पेक्षा जास्त आणल्या तर खुप चागले किंवा एक आणली तर चागले. या कोणत्या वस्तू आहेत हे जाणून घेऊ.

पहिली वस्तू म्हणजे त्रिशुळ, या श्रावण महिन्यात हे चांदीचे त्रिशुळ नक्की घरी घेऊन या. त्रिशुळ म्हणजे तीन देवाचे प्रतीक. या मुळे आपल्या घरावर कोणतेही संकट येणार नाही. पूर्ण महिना भर याची पूजा करायची आहे. दुसरी वस्तू आहे ती म्हणजे डबरू, याची सुद्धा भक्ती भावनेने पूजा करायची आहे. आपली देवा पूजा झाल्यावर या डबरू चा नाद करायचा आहे, डबरू वाजवायचा आहे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता कमी होऊन, घरातील व्यक्तीला असलेले जुने आजार सुद्धा कमी होतील.

तिसरी वस्तू म्हणजे रुद्राक्ष ज्या घरात रुद्राक्ष असते त्या व्यक्तीचे मनोबल चागले होते, घरातील व्यक्तीला कोणती बाधा होत नाही. चौथी वस्तू म्हणजे भसम. कोणत्याही शिव मंदिरातून तुम्ही भास घेऊन या आणि ते एका चांदीच्या डबीत ठेवून द्या. आणि ती डबी आपल्या देव घरात किंवा आपण ज्या ठिकाणी पैसा ठेवतो त्या ठिकाणी ठेऊन द्या यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी मध्ये वाढ होईल.

पाचवी वस्तू चंदीचे नाग नागीण ज्यांच्या पत्रिकेत सर्प दोष आहे त्यानी याची पूर्ण महिना भर पूजा करायची आहे आणि त्या नंतर ते वाहत्या पाण्यात सोडून द्या. सहावी वस्तू कोणत्याही एका धातूचा तांब्या खरेदी करा चंदीचा, सोन्याचा , पितळेचा किंवा ताब्याचा. यापैकी कोणत्याही एका धातूचा तांब्या खरेदी करा आणि पूर्ण महिना भर हे स्वच्छ जल भरून ठेवावा आणि रोज त्या ने महादेवाच्या पूजे किंवा अभिषेक साठी वापरावा. आपण याला कलश असे म्हणतो आणि कलश घरात आणून ठेवला तर आपल्या आर्थिक परीस्थित वाढ नक्की होईल. आणि आपल्या पैसा येण्यासाठी विविध मार्ग आपल्याला दिसून येतील.

आणि शेवटची वस्तू म्हणजे नंदी. महादेवाचे वहान आहे नंदी. आपल्या घरात एक नंदी असणे खुप गरजेचे आहे. आपण रोज नंदी पूजा केली तर आपल्या घरात सुख आणि शान्ति येईल. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक सकारात्मक ऊर्जा येईल. घरातील वैभव आणि ऐशवर्य वाढेल. या सात पैकी कणतीही एक वस्तू तुम्ही घरी घेऊन या. एक पेक्षा जास्त आणल्या तर खुप चागले आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट