धार्मिक

प्रवास करण्यापूर्वी आपल्या सोबत बाळगा हे एक यंत्र, अपघात होणार नाही.

नमस्कार मित्रांनो प्रवास करताना आपल्या सोबत हे एक यंत्र अवश्य ठेवा आपल्या वाहनचा अपघात होणार नाही हे यंत्र तुम्ही घरात देखील बनवू शकता अगदी घराच्या घरी सध्या पद्दतीने असे यंत्र ज्यांच्या घरात असते त्यांचे रक्षण मारुतीराया करतात. हे यंत्र कसे करावे व त्याचा वापर कसा करायचा आहे ह्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात.

मित्रांनो तुम्हाला यंत्र खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे बनवायचे आहे हे यंत्र बनवण्यासाठी सफेद कागदावर आपण घेऊन त्यावर हे यंत्र लिहायचे आहे. कागद थोडासा जाड असावा अश्या प्रकारे आपण यंत्र कागदावर काढल्यानंतर आपण हे यंत्र पाटावर ठेवायचे आहे. आणि स्वतः पाटासमोर आपण बसायचे आहे. त्यानंतर आपण यंत्रातील कोणत्याही चौकटीवर तुम्ही काढलेल्या नऊ चौकटींपैकी त्यातील एका चौकटीवर बोट ठेवायचे आहे. व त्या चौकटीत किती अंक असेल तेवढ्या वेळा आपण मंत्र बोलायचा आहे.

अंजनी सूत हनुमान रक्षितो रक्षितो स्वस्ति हा मंत्र बोलल्यानंतर उरलेल्या चौकटी आहेत एकूण नऊ आहेत त्या सगळ्या चौकटीवर आपण बोट ठेवून आपण हा तितक्या अंकीवेळा हा मंत्र बोलायचा आहे. म्हणजे ७ वर बोट ठेवले असेल तर सात वेळा जप करा अश्या पद्दतीने आपण मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर दुसरी सामग्री ह्यसाठी लागते ती म्हणजे हिरडा. हिरडा हा तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक किंवा किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल. तर हिरडा हा आपण उगाळून आपण गंध आपण तयार करायचा आहे.

हा गंध आपण प्रेत्येक चौकटीला वाहायचे आहे. त्यानंतर आपण उदबत्ती ओवाळायची आहे. आणि नंतर आपण रुईचे झाड असतात त्याच्या वाळलेल्या पानांचा धूप आपण ह्या यंत्रासमोर आपण करायचा आहे. त्यानंतर आपण नैवैद्य म्हणून आपण थोडेसे गुळ फुटाणे आपण ह्या यंत्रासमोर वाहायचे आहेत. अश्या प्रकारे आपण ह्या यंत्राची पूजा आपण केलीली आहे. त्या यंत्राला नंतर आपण लाल रंगाच्या कपड्यात आपण ठेवून त्याची घडी आपण करायची आहे व ती आपण लाल धाग्याने शिवून आपन यंत्र सिद्ध करून घ्याचे आहे.

मित्रांनो आता जेव्हा जेव्हा तुम्ही प्रवास कराल तेव्हा तेव्हा तुम्ही हे यंत्र तुमच्या खिशात बाळगायचे आहे. कोणत्याही वाहनाला तुम्ही हे यंत्र चुकूनही बांधू नका तुम्ही कशानेही प्रवास करा, मात्र हे तुम्ही यंत्र तुम्ही तुमच्या खिशात बाळगायचे आहे. हे यंत्र तयार करण्याची सर्वात्तम तिथी आहे ती म्हणजे पौर्णिमा तिथी कोणतिही पौर्णिमा असूद्यात, त्या पौर्णिमेला आपण हे यंत्र बनवायचे आहे.

एकदा केलेलं यंत्र हे चार महिने तुम्ही वापरू शकता. मात्र चार पौर्णिमा झाल्या कि पाचव्या पौर्णिमेला आपण पुन्हा ते नव्याने करायचे आहे. जुने यंत्र आपण वाहत्या पाण्यात सोडू शकता. जेव्हा तुम्ही प्रवास कराल तेव्हा सीट वरती बसल्यानंतर आपण हे यंत्र काढून काही वेळ तुम्ही ह्याकडे पाहून आपण नंतर ते ठेवून द्याचे आहे. ह्या यंत्राच्या पॉवर वर तुमची श्रद्धा असणे गरजेचे आहे, ते बजरंगबली आपले रक्षण करणार आहेत. तर मित्रांनो हे यंत्र नक्की करून पहा तसेच आजचा लेख तुम्ही तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला जास्तीत जास्त शेयर करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट