Uncategorized

आता येणारी गुरुपौर्णिमा या सोप्या पद्धतीने साजरी करा. स्वामींची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर असेल

या वर्षीची गुरुपौर्णिमा खुप जवळ अली आहे. या दिवशी बरेच स्वामी भक्त स्वामींची विशेष पूजा करतात तर काही भक्त दिवसभर स्वामींची आराधना करत असतात. तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या दर्शना साठी स्वामींच्या मठात, मंदिरात किंवा केंद्रात जातात. पण या वर्षी सर्वे अध्यत्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे गुरुपौर्णिमा हि साधी आणि घरच्या घरी कशी साजरी करावी या साठी आपण थोडी माहिती जाणून घेऊ.

गुरुपौर्णिमा हि या वर्षी शुक्रवारी अली आहे. या दिवशी स्वामीभक्त मनभावनेने स्वामींची सेवा करतात. तसेच या दिवशी काही स्वामी भक्त स्वामींची गुरुपद घेतात. हे गुरुपद स्वामी भक्त केंद्रात किंवा मंदिरात जाऊन घेत असतात. पण या वर्षी काही करणास्तव सर्व धार्मिक स्थळे बंद आल्यामुळे घरच्या घरी स्वामींची पूजा करून त्यांचे गुरुपद घ्यावे.

जे स्वामी भक्त आहेत आणि ज्यांना स्वामींचे गुरुपद घ्याचे आहे त्यांनी या दिवशी मनभावनेने स्वामींची पूजा करून त्याचे गुरुपद घ्याचे आहे. ही पूजा विधीवत कशी करायची आहे हे माहिती करून घेऊ. गुरुपौर्णिमा दिवशी स्वामींचे गुरुपद घेण्यासठी सकाळी सहा ते दुपारी बारा पर्यंत पूजा केली तरी चालते. शक्यतो दुपारी बारा नंतर पूजा करूनय.

स्वामींचे गुरुपद घेण्यासठी पूजा कशी करायची हे बघुयात. जे स्वामी भक्त असतात त्यांच्या घरात स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती असते. आपण सकाळी देव पूजा करून घेतल्यावर श्री स्वामी महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा एका ताटात ठेवायची आहे. आणि त्या मूर्तीला पंचामृतने स्नान घालायचे आहे. जर का स्वामींची प्रतिमा म्हणजे फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यावे.

स्वामींची मूर्ती आणि फोटो स्वच्छ पुसून घेल्यावर एका पाटावर एखादे स्वच्छ वस्त्र ठेऊन त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. त्यानतंर त्या फोटोला आणि स्वामींच्या मूर्तीला गंध लावावे आणि रीतसर पूजा करावी. आणि जर शक्य असेल तर एक तुपाचा दिवा लावला. या सोबत सोळा वेळेस स्वामी सूक्त वाचावे. हे स्वामींच्या नित्य सेवेत दिले आहेत. या सोबत या दिवशी स्वामींचे पारायण केले तर खुप चागले आहे.

आपण ज्या वेळेस स्वामी सूक्त वाचन झाल्यावर स्वामी ,महाराजांच्या समोर हात जोडून स्वामींना अव्हन कारचे आहे. हे स्वामी महाराज आज गुरुपौर्णिमा निमित्य मी तुम्हला आज पासून माझा गुरु मानत आहोत. त्या सोबत या दिवशी स्वामींना नैवेद्य दाखवावा. त्यात एक गोड पदार्थ आवर्जून ठेवावा. आणि ” श्री स्वामी समर्थ ” हा जप अकरा मळी करावा

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट