लाईफस्टाईल

चहा ऐवजी हा काढा प्या, कसलाही संसर्ग होणार नाही.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहत आहे कि दुसरी लाट पूर्ण महराष्ट्रात पसरली आहे आणी ह्या संसर्ग अतिशय वाढत चालला आहे ह्यांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू देखील झाला आहे म्हणून आपण ह्या काळात काळजी घेतली पाहिजे मास्क वापरला पाहिजे.

त्याचबरोबर आपण आपल्या आजच्या लेखामध्ये एक घरगुती काढा आपण सांगणार आहोत तो आपण दररोज २ वेळा आपण घेतला पाहिजे. जे लोक कामनिमत्त घराबाहेर पडतायत त्यांनी तर हा काढा २ वेळा नक्की घ्या. सध्याच्या काळात चहाच्या ऐवजी हा काढा आपण घेण्याची सवय लावा. हा काढा कसा बनवायचा आणि त्यासाठी लागणारी सामग्री आपण पाहुयात.

मित्रांनो आपण २ कप काढ्याच्या प्रमाणे आपण माप सांगत आहोत तर आपण २ कप काढा बनवण्याकरिता ३ कप पाणी आपण गरम करायला ठेवायचे आहे आणि हे ३ कप पाणी आपण २ कप होईपर्येंत उकलणार आहोत आणि हे उकळत असताना आपण त्यात एकही पदार्थ टाकायचे आहेत.

पहिला घटक आहे तो म्हणजे काळी मिरी जी आपल्या घरात असते अशी हि अँटिइन्फ्लेमटेरी गुणधर्म असलेली, श्वसनाचे आजारांपासून तसेच प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काळी मिरी आपण वापर करतो आहे. दुसरा पदार्थ म्हणजे तुळशीची पाने हि आपण ५-६ त्यात टाकायची आहेत, तुळशीच्या पानात प्रतिकार शक्ती वाढवण्याची ताकद असते तसेच आपल्याला इतर रोगांपासून वाचवण्याकरिता हि उपयुक्त असते.

तिसरा पदार्थ आपण त्यात टाकणार आहे ते म्हणजे आले, आल्याचे खूप फायदे आहेत आल्यामुळे आपला जाडी कमी होण्यात देखील मदत होते. तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे दालचिनी हा पदार्थ ज्यांना उष्णतेचा त्रास आहे किंवा ज्यांना मूळव्याध आहे अश्या लोकांनी टाकला नाही तरी चालेल.

इतर लोक हा पदार्थ वापरू शकता हे देखील अँटिइन्फ्लेमटेरी आहे आपली ऑक्सिजन ची पातळी वाढवण्याकरिता ह्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर प्रतिकार शक्ती वाढ होण्यात देखील ह्याचा वापर होतो. अश्या प्रमाणे आपण काढा बनवण्याकरिता आपण वरील सर्व गोष्टी टाकायच्या आहेत व त्या पाण्याला चांगले उकळून द्याचे आहे. तो उकळून झाला कि आपण तो थोडासा थंड झाला कि पिऊन घ्याचा आहे.

मित्रांनो ह्या काढण्यासाठी एकत्रित पद्धतीने पूड करून ठेवायची असेल तर आपण माप सांगत आहोत त्या पद्धतीने आपण सर्व पदार्थ एकत्र करून त्याची पूड बनवायची आहे व ती आपण काढा करताना आपण डायरेक्ट पाण्यात टाका व उकळून घ्या असे आपला वेळ वाचेल आणि हि पूड तुम्ही जास्त दिवस देखील वापरू शकाल तर मित्रानो सामग्री आहे वाळलेली तुळशीची पाने ६० ग्रॅम, सुंठ २० ग्रॅम, काली मिरी १० ग्रॅम, दालचिनी १० ग्रॅम अश्या पद्धतीने आपण १०० ग्रॅम ची पूड आपण बनवुन ठेवू शकता.

तर हा काढा आपण दररोज घ्या तुम्हाला एक ताकद शक्ती आपल्या अंगामध्ये असल्याचे जाणवेल. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्या साठी देखील हा काढा उपयुक्त आहे. त्याचबरोबर हा काढा अगदी लहान मुलांपासून म्हताऱ्या व्यक्तींपर्येंत सर्वांना दिला तरी चालेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट