धार्मिक

चैत्र अमावस्या गुपचूप ठेवा इथे तांदळाचे २१ दाणे, घरात पैसे येऊ लागेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ११ मे मंगळवारचा दिवस आणि ह्या दिवशी अली आहे चैत्र अमावस्या, हि मंगळवारच्या दिवशी आल्याने ह्या अमावस्याचे महत्वव वाढले आहे. मंगळवारी आलेल्या अमवस्येस मंगळवारी अमावस्या असे म्हणले जाते. १० मे सोमवारच्या रात्री ९:५० मिनीटांनी ह्या अमावस्येस प्रारंभ होत आहे आणि ११ मे मध्यरात्री १२:२९ मिनिटाला संपत आहे. मित्रांनो अमावस्या च्या रात्री धनप्राप्तीचे अनेक उपाय केले जातात जर तुमच्या घरात पैसे येत नसेल व्यापार, उद्योगधंदा व्यवस्तिथ चालत नसेल तर तुम्ही आज जो उपाय सांगणार आहोत तो आपण करू शकता.

हा उपाय केल्याने पैसा घराकडे आकर्षित केला जातो तसेच अनेक नवनवीन योग निर्माण होतात पैसा घरात येण्याचे. जर तुमच्या घरात पैसे टिकत नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही मंगळवारच्या रात्री आपण करायचा आहे. ह्यासाठी आपण एक लाल रंगाचा कागद घ्याचा आहे आणि ह्या लाल रंगाच्या कागदावरती आपण लाल रंगाच्या शाईने राम हा शब्द आपण ११, २१, १०८ वेळा आपल्याला जमेल तेव्हडा वेळा लिहायचा आहे. मित्रांनो अश्या प्रकारे राम शब्द कागदावरती लिहल्यानंतर आपण अक्षदा मोजून २१ घ्याच्या आहेत आणि त्या अक्षदा आपण एक एक करून प्रभू श्री रामांचे नाव घेत आपण त्या कागदावरती टाकायचा आहे. त्यानंतर चिमूटभर कुंकू आपण ह्या तांदळावरती टाकायचे आहे.

मित्रांनो अक्षदा म्हणजे न तुटलेले फुटलेले तांदूळ. त्यानंतर आपण ह्या कागदाची पुडी बांधायची आहे. ती आपण आपल्या उजव्या हातात घट्ट पकडायची आहे आणि हनुमान चालीसा चा ३ वेळा आपण पाठ करायचा आहे. आणि त्यानंतर आपण आपल्या घरात हनुमानांचा फोटो असेल तर हा फोटो हनुमानांचे मुख दक्षणिकडे येईल अश्या प्रकारे हनुमानांसमोर आपण ती आपल्या उजव्या हातातील पुडी आहे ती आपण हनुमानांच्या फोटोसमोर आपण एका विड्याच्या पानावरती ती पुडी ठेवायची आहे.

हे पण वाचा :-  २८ मार्च फाल्गुन पौर्णिमा होळी, कोणी कितीही आग्रह केला तरी हि एक वस्तू चुकूनही खाऊ नका.

त्यानंतर आपण आपल्या ज्या काही इच्छा असेल ज्या काही पैस्याच्या समस्या असतील त्या आपण बोलून दाखवायच्या आहेत आणि आपण प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण ती पुडी आपण तशीच तिथे रात्रभर आपण ठेवून द्याची आहे. दुसऱ्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून अंघोळ करून मनोभावे प्रार्थना करून आपण आपली इच्छा आणखी एकदा सांगायची आहे आणि त्यानंतर ती पुडी आपण आपल्या तिजोरीच्या ठिकाणी ठेवून द्याची आहे. अश्या पद्दतीने आपण हा उपाय करायचा आहे. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.