प्रत्येक व्यक्तीला संसर्ग होत असतो आणि त्या नंतर शरीरात विविध गोष्टीत बदल होत असतो. काही जणांना त्रास जाणवतो तर काही ना काहीच त्रास जाणवत नाही. त्याच बरोबर काही जनन थोड्या प्रमाणात लक्षणे दिसून येतात तर काही जाणं लक्षणे दिसून येतनाही. ज्या लोकांना कॊणत्याचं प्रकाचे लक्षणे दिसून येत आंही अशा लोकांच्या शरीरात काही प्रमाणात बदल घडून येतात.
शरीरात कोणते बदल घडून येतात या बदल जाणून घेऊ. काही जनाची प्रतिकार शक्ती चागली असल्या मुळे त्यांच्या लक्षणे न दिसता शरीरात काही बदल घडून येतात जसेकी थोडासा थकवा येणे थोडा ताप येणे. असे काही दिवस होते. त्या नंतर शरीरात संसर्ग पसरण्यास सुरवात होते. तर काही जनाना सुरवातीला सर्दी खोकला, ताप या सारख्या गोष्टीचे लक्षणे दिसून येतात.
आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारचे संसर्ग झल्यावर लगेच फुफ्फुसा पर्यंत जात नाही त्या साठी काही कालावधी लागतो. त्या वेळे अशी आपण घरच्या घरी जा हा उपाय केला तर तुमचे संसर्ग लगेच कमी होते. हा उपाय फक्त संसर्ग झालेल्या व्यक्तीने केला पाहिजे असे नाही कोणी पण केला तरी चालेल. ज्या लोंकाना असे वाटत आहे कि आपल्या थकल्या सारखे किंवा सत्त थोडा ताप येत आहे. अशा नि सुद्धा हा उपाय केला तरी चालेले.
पण जो पहिला उपाय पहाणार आहोत त्या साठी आपल्याला एक ग्लास कोमट पाणी लागणार आहे त्यात अर्धा चमच्या मीठ आणि त्यात अर्धा चमच्या हळद लागणार आहे. हे मिक्स केल्यावर दिवसातून तीन ते चार वेळा गुळण्या करायच्या आहेत. या मुळे घश्यात झालेला संसर्ग लगेच कमी होईल. या सोबत आपल्या अजून एक महत्वाचा एक उपाय करायचा या बदल जाणून घेऊ.
पहिल्या दिवशी होणार थकवा आणि थोडा ताप आपल्या वाटत असेल तर लगेच हा उपाय करा. यामुळे संसर्ग शरीरात पसरणार नाही. पहिल्या काही दिवसात तुमचा आजार कमी होईल. तर हा उपाय कसा कायचा आहे हे जाणून घेऊ. आपल्याला या साठी गुळवील लागणार आहे , हे कोठेही सहज रित्या उपलब्ध होणारे आहे. याच्या गोळ्या मिळतात, किंवा ताजा मिळाला तर उत्तम नाहीतर, वाळलेले वेल मिळून जाईल.
याच उपयोग कास करायचा आहे हे जाणून घेऊ. गुलवील मध्ये विविध प्रकारचे रासायनिक गुणधर्म आहेत त्यामुळे आपल्या शरीरात कमी होणाऱ्या गोष्टीची पुरतात करत . त्यामुळे गुळवील खुप महत्वाचे आहे. तर गुळविलाचा उपाय कसा करायचा हे जाणून घेऊन. गुळवीलाच्या काही कांड्या आपल्या एका ग्लास मध्ये घ्याच्या आहेत. रात्र भर त्याला भिजत ठेवायचे आहे. त्यानतंर सकाळी ते एक ग्लास पाणी आपल्या उकळून घ्याचे आहे. अर्धा ग्लास होईपर्यंत. त्या नंतर थोडे कोमट झाल्यावर त्या अर्धा ग्लास पाण्यातून अजून अर्धा ग्लास पाणी गळून घ्याचे आहे. ते पाणी सकाळी उठल्या वर उपाशी पोटी घ्याचे आहे. ज्या लोंकाना कोणताही त्रास होत नसेल तरी सुद्धा हा’काढा घेतला तरी चालेले. ज्या लोंकाना कमी बीपी (कमी रक्तदाब) आणि गर्भवती महिला यांनी याचा वापर शक्यतो करू नाक.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.




