Shri Ganesh mantras
धार्मिक

या काही श्री गणेश मंत्राचा जप करा रात्री झोपण्यापूर्वी, सर्व इच्छा होतील पूर्ण.

आपल आराध्य देवस्थन म्हणजे आपले लाडके बाप्पा म्हणजे श्री गणेश. म्हणजेच गणपती बाप्पा. यांच्या विविध नावानी आपण प्रचलित आहोत . गणपती, एकदंत, वक्रतुंड, लंबोदर, गजवक्र या सारखे विविध नवे आहेत. गणपतीला आपण विघ्नहरता असे म्हणतो. श्री गणेश हे आपल्या प्रत्येक संकट कालीन परिस्थिती मध्ये मदतीला येतात. अशा या श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्राचा जप करायला हवा.

श्री गणेशाचे पूजन कोणी करत नसेल असे नाही. लहान पनापासून आपण श्री गणपतीच्या विविध चागल्या गोष्टी आपण ऐकत आलो आहोत. श्री गणपती म्हणजे आपल्याला चागली बुद्धी देणारे देव असे आपण मानत असतो. श्री गणेश यांचा वार हा बुधवार आहे. या दिवशी त्यांची केलेली सेवा खुप चागली असते. तसेच या दिवशी बरेच भक्त या वारी म्हणजे बुधवारी पूजा आणि त्यांची आराधना करतात. या दिवशी गणपती देवांचा वार म्हणून उपवास सुद्धा ठेवतात.

या दिवशी म्हणजेच बुधवारी मनापसून भक्ती भावनेने केलेली आराधना. यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. बरेच भक्त असे आहेत ते आठवड्यतून एकदा तरी गणपतीच्या दर्शना साठी मंदिरात जात असतात. पण काही जणांना मंदिरात जाऊन पूजा करे किंवा दर्शनाचा घेण्याचा लाभ मिळत नाही. यामागे आपली आजची धका धकीचे जीवन किंवा कामातून मिळत नसेल वेळ .

या साठीच मित्रांनो पण काही मंत्रांचा जप पाहणार आहोत यामुळे आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या कमी होतील. तसेच आपली श्री गणेशाची आराधना सुद्धा होईल. असे काही मंत्र आहे ते जर तुम्ही केले तर तुम्हला याचा लाभ नक्की होईल. आपण जाणून घेऊयात आपली इच्छा पूर्ण करणारे श्री गणेशाचे काही मंत्र.

काही मंत्रा पैकी पहिला कुबेर मंत्र. या मंत्राचा जप असा लोकांनी करायचा आहे ज्यांच्या वर बरेच कर्ज आहेत. या कर्जाची परत फेड लोकर व्हवी आणि आर्थिक प्रगती लोकर चागली व्हवी या साठी हा कुबेर मंत्र आहे. त्याच बरोबर आपल्याला आर्थिक समस्या कमी होण्यासाठी वेग वेग आर्थिक मार्ग मिळण्यासाठी या मंत्राचा जप करावा, हा मंत्र असा आहे. “ॐ नमो गणपतये कुबेर येकद्रिको फट् स्वाहा” या मंत्राचा जप आपण करावा. जर का जप करणे जमत नसेल तर हा मंत्र ऐकत राहणे सुद्धा खुप चागले असते.

याच बरोबर श्री गणेश गायत्री मंत्र जप करणे सुद्धा खुप चागले असते. हा मंत्र असा आहे. “ओम एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात ” या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ म्हणजे १०८ वेळा करावा. काही दिवस हा मंत्र जप केला तर याची प्रचिती नक्की दिसून येईल. या सोबतच श्री गणेश तांत्रिक मंत्र सुद्धा आहे. हा सुद्धा तुम्ही केला तरी चालेल. वर दिलेल्या दोन्ही मंत्र जप अवश्य करा. यामुळे तुमच्या आयुष्यात चागल्या गोष्टी नक्की घडतील.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट