वास्तू शास्त्र

चप्पल घालताना नेहमी बोला हे २ शब्द, सर्व कामामध्ये यश मिळेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजचा उपाय अत्यंत साधा आहे परंतु ह्याचा प्रभाव मात्र खूप लवकर होतो. आपण जेव्हा केव्हा आपण एखादे काम करतो आणि त्या कामात वारंवार अडथळे येत असतील कसली तरी संकटे येत राहतात.

तर मित्रांनो अश्या वेळी आपण आपल्या चपला एकाद्या मंदिरात सोडून याव्यात. जर तुमचे अगदी कोणतेही काम होत नसेल, तुमच्या सर्व कामात सतत अडचणी येत असतील तर आपण आपल्या जुन्या चपला असतील त्या आपण त्या अश्या ठिकाणी फेकाव्यात कि जेणेकरून त्यावर लोकांची नजर जास्तीत जास्त पडेल. जेवढे लोकांची नजर जास्त त्यावर पडेल तेवढे आपल्या कामातील संकटे दूर होतील.

मित्रांनो आपल्या चपला, बूट ह्यावर जबरदस्त क्रिया केल्या जातात त्यामुळे लक्षात ठेवा कि आपल्या चपला बूट आपण शक्यतो टोने तोटके कारण्यारापासून लांब ठेवाव्यात. आणि जेव्हा हि आपल्याला असे वाटते कि आपल्यावर काही तर तंत्रक्रिया होऊ शकतात तर त्या ठिकाणी आपण गेल्यावर आपण आपली चप्पल काढताना डाव्या पायातील चप्पल उलट्या दिशेने ठेवावीत. किंवा आपल्या घरात अशी कोणती व्यक्ती येणार असेल जी आपल्याला दुर्भाग्य देऊन जाईल अश्या वेळी देखील आपण आपले चप्पल किंवा बूट उलट करून ठेवावे. चप्पल किंवा बूट उलट करणे हे चुकीचे मानले जाते परंतु ठराविक वेळी जेव्हा वाईट वेळ येणार असते त्यावेळी चप्पल किंवा बूट उलट करून ठेवणे चांगले मानले जाते.

मित्रांनो जो कोणीही आपला विरोधी असेल त्याचे नाव आपण आपल्या डाव्या चपलाच्या खाली लिहून पहा त्याची जी काही वाईट शक्ती असेल ती आपोआप संपेल. ह्या चपला, बूट आपण घालतो त्या आपल्याला वाईट गोष्टींपासून आपले रक्षण करतात. मित्रांनो जेव्हा हि कोणी पूजा पाठ करतो तेव्हा बसण्यासाठी जमिनीवर काहीतरी आसण अंथरतात कारण जमिनीत जी गुरुत्वाकर्षण शक्ती असते ती तुमच्या शरीरातील शक्ती खेचून घेते म्हणून जेव्हा आपण चपला किंवा बूट घालतो तेव्हा आपली शक्ती आपल्या शरीरातच राहते.

मित्रांनो आपण जेव्हाही आपण बाहेर निगताना चप्पल किंवा बूट घालतात त्या पूर्वी आपण एक शब्द बोलायचे आहे तो म्हणजे धु: धु: दुर्भाग्य ! जसे आपण एकाद्या गोष्टीला हाटकवून लावतो अश्या रीतीने हे शब्द बोलायचे आहेत. एक दोनदा हे शब्द बोलायचा आहे. जेवढ्या वेळा आपण हा शब्द बोलाल आणि चपला घालाल आपण अनुभवाल कि आपले भाग्य चमकू लागेल. आपल्या सर्व अडचणी दूर होतील.

ज्या लोकांच्या कामात अडथळे येत आहेत त्या लोकांनी हे नक्की करावे आपल्याला सफलता नक्की प्राप्त होईल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट