लाईफस्टाईल

चुकूनदेखील आपल्या बाळाचे नाव हे ठेवू नका, नाहीतर जन्मभर पचतावाल.

मित्रांनो मूल जन्माला आले कि त्यांच्या घरातील पहिली चर्चा असते ती म्हणजे त्या बाळाचे नाव काय ठेवायचे बरेच पालक आपल्या बाळाचे नाव असे ठेवतात जेणेंकरुण ते सकारात्मक असेल. आपल्या हिंदू धर्मात बऱ्याच पौराणिक पात्रांची नाव त्या बाळाला दिली जातात. जसे कि राम, कृष्ण, सीता, भीम इत्यादी परंतु काही चरित्र पुराणात नावे अशी आहेत कि ज्यांची नाव ठेवणे लोक पसंद करत नाही, कारण त्या नावांमागे अनेक नाकारात्मक गोष्टी जोडलेल्या असतात. ह्या नावांना चांगल्या दृष्टीने पहिले जात नाही.

आजच्या लेखात आपण अशीच काही नवे सांगणार आहोत जी आपण चुकूनही आपल्या घरातील मुलांची ठेवू नका नाहीतर तुम्हाला भविष्यात पाश्च्याताप करण्यावाचून राहणार नाही त्यापैकी पहिले नाव आहे ते म्हणजे बिभीषण, ह्याचा अर्थ कधीही राग न येणार मात्र इतका चांगला अर्थ असूनसुद्धा लोक नाव ठेवत नाहीत कारण भीभीषणाने आपला भाव रावण ह्याचे मृत्यूचे रहस्य प्रभू श्री रामांना सांगितले होते. म्हणूनच भीभीषणाला घराचा भेदी असे देखील बोलले जाते.

दुसरे नाव आहे ते म्हणजे मंदोदरी, हि अतिशय गुणवान व दयाळू अशी स्त्री होती मात्र केवळ रावणाची पत्नी असल्यामुळे मंदोदरीचे नाव आपल्याबाळाला ठेवू इच्छित नाही. तिसरे नाव आहे ते म्हणजे द्रौपदी हि अतिशय सुंदर अशी राजकन्या होती मात्र तिला ५ पंडावान सोबत लग्न करावं लागल्यामुळे तिचे नाव कोणी देखील ठेवू इच्छित नाही. चौथे नाव आहे सुग्रीव, सुग्रीव हा श्री रामांचा परमभक्त म्हणून ओळखला जातो, मात्र आपल्याच भावाच्या मृत्यूचे कारण हा सुग्रीव बनला होता म्हणून सुग्रीव हे नावसुद्धा अशुभ मानले जाते.

पाचवे नाव आहे अश्वत्थामा मित्रांनो अश्वत्थामा हा अतिशय साहसी बहादूर असा योद्धा होता मात्र त्यांनी अशी काही कामे केली कि त्याला श्री कृष्णाने असा श्राप दिला कि त्याला शतकानो शतके तो पीडा सहन करत राहशील म्हणून अश्वत्थामा हे नाव देखील अपशकुन ह्या नावाशी जोडले गेले आहे. सहावे नाव आहे ते म्हणजे गांधारी, हि अतिशय गुणवान स्त्री होती मात्र कुरुवंशात विवाह झाल्यानंतर तिच्या वाट्याला फक्त दुःखच आले. तिला शंभर पुत्र होते मात्र ह्या सर्वांचा मृत्यू तिला आपल्या समोर पाहावा लागले म्हणून गांधारी हे देखील नाव योग्य समजले जात नाही.

हे पण वाचा :-  नवरात्रीत हे संकेत जर तुम्हाला मिळाले तर समजून जा कि, देवी माता तुमच्यावर प्रसन्न आहे.

कैकयी, हि देखील एक राजकुमारी राणी होती मात्र तिने एका नोकरणीचा सल्ला ऐकून आपल्या स्वतःच्या परिवारात भेदभाव केले आणि ती ह्या दुःखाचे कारण बनली. आठवे नाव आहे ते म्हणजे दुर्योधन, अतिशय बलवान व महान योद्धा होता हा दुर्योधन मात्र लालची हा त्याच्या नावासोबत गुणधर्म जोडला गेला म्हणून दुर्योधन हे देखील नाव योग्य नाही.

नववे नाव आहे ते म्हणजे मंथरा, हे नाव राम, सीता व त्यांचे पूर्ण कुटुंबाला त्रास देणारी स्त्री म्हणून ओळखली जाते म्हणून हे नाव आपण चुकूनही ठेवू नये, आणि शेवटचे नाव आहे ते म्हणजे शकुनी, हा अतिशय चतुर होता मात्र बदला घेणे क्रूरता हि त्याच्या स्वभावात होती म्हणून हे नाव देखील आपण ठेवू नये. तर हि होती काही नावे जी आपण चुकूनही आपल्या मुलामुलींची ठेवू नये नाहीतर आपल्याला भविष्यात पाश्च्यातापची वेळ येऊ शकते. मित्रांनो आजचा जर लेख आवडला असेल तर तो लाइक करा व तुमच्या मित्रपरिवाराला हा लेख शेयर करा, धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.