लाईफस्टाईल

चुकूनही आपल्या स्ववयंपाकघरात सकाळी आल्याबरोबर ह्या गोष्टी करू नका

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या घरातील स्ववयंपाकघर हे आपली घराचा आत्मा मानला जातो. आणि ह्या स्ववयंपाकघरात जर काही वास्तू दोष असतील तर त्याचा परिणाम आपल्या घरातील व्यक्तीवर पडतो. घरामधील वव्यक्ती आजारी पडणे किंवा घरात धनधान्याची कमी पडणे घरात क्लेश व नकारात्मक वातावरण निर्माण होते. आजच्या आपल्या लेखामध्ये आपण स्ववयंपाकघरात सकाळी आल्याबरोबर अश्या कोणत्या त्या वस्तू आहेत त्या तुम्ही पाहू नयेत त्या गोष्टीबद्दल आपण जाणुन घेणार आहोत. स्ववयंपाकघरातील खूप साऱ्या गोष्टी असतात ज्यांचा राहू केतू शी संभंध असतो. आणि जेव्हा आपण सकाळी उठल्याबरॊबर आन ह्या गोष्टी पाहतो तेव्हा तेव्हा आपल्या जीवनात राहू केतू चा दोष उतपन्न होतो ज्यामुळे आपल्याला खूप साऱ्या वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते. हळूहळू घरात गरिबी, आजारपण येऊ लागते.

मित्रांनो तर आपण जाणून घेऊयात आपल्या स्ववयंपाकघराबद्दल तर आपल्या स्ववयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करत असतात आणि आपल्या स्ववयंपाकघरात एक तरी अन्नपूर्णा मातेचा फोटो असायलाच हवा. नसेल तर तुम्ही तो आजच घेऊन या आणि लावा. जिथे स्ववयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा फोटो असतो तिथे जे अन्न शिजते तयार होत असते ते ग्रहण केल्याने आपल्या घरातील लोकांचं आरोग्य देखील चांगले राहते. मित्रांनो स्ववयंपाकघरातील पूर्व दिशेला हा अन्नपूर्णा मातेचा फोटो लावावा. आणि आपल्या स्ववयंपाकघराची दिशा हि अग्न्येय दिशेला असावं कारण हि दिशा अग्नीची दिशा आहे. जर हि दिशा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही वायव्य दिशेला देखील आपले स्ववयंपाकघर करू शकता.

मित्रांनो खूप जण आपल्या स्ववयंपाकघरात आरसा लावतात जे कि खुरूप अशुभ मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार स्ववयंपाकघरातील आरसा हि नकारत्मक ऊर्जा बाहेर टाकत असतो. मित्रांनो ह्या नाकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या घरातील सुख समृद्धी हे सर्व नाहीसे होईला सुरवात होते आणि आपल्या घरात गरिबी येते. आणखी एक खूप जणांच्या घरामध्ये स्ववयंपाकघरातच देवघर असते तर लक्षात ठेवा कि देवघर जर आपले स्ववयंपाकघरात असेल तर तुम्ही त्या स्ववयंपाकघरात मांसाहार करणार नाही आणि स्ववयंपाकघर दुर्गंधी राहणार नाही ह्याची काळजी घ्यावी. मित्रांनो कोणही व्यक्ती सकाळी स्ववयंपाकघरात जात असेल त्या व्यक्तीने दक्षता घावी कि त्याने सर्वप्रथम स्नान करावे अन्नपूर्णा मातेचं दर्शन करावे मग आपल्या दररोजच्या कामाला सुरवात करावी.

सकाळी स्ववयंपाकघरात गेल्यावर लगेचच आपण चाकू, विळी किंवा आणखी काही धारधार वस्तू असतील त्या वस्तू तुम्ही पाहू नयेत. कारण असे केल्याने आपल्या मनावर वाईट परिणाम असा पडत असतो नाकारात्मकता येते म्हणून ह्या गोष्टी सकाळी टाळाव्यात. तसेच घरामध्ये नाकारात्मकता किंवा वाईट ऊर्जा आलेली आपल्याला ह्या काही लक्षणावरून समजते जस कि आपली घरामधील स्ववयंपाकघरात तेल सांडणे, जेवणामध्ये मीठ जास्त पडणे, पोळणे अश्या काही घटना आपल्या स्ववयंपाकघरात घडायला लागतात त्यावेळीच तुम्ही सावध होऊन जा कि तुमच्या घरात वस्तू दोष निर्माण झाला आहे. आणि काहीतरी वाईट गोष्ट घेणार आहे. आणि ह्या सर्वांवर एक छोटा उपाय करा कि आपल्या स्ववयंपाकघरात बनणारी पहिली चपाती आपण गौमातेसाठी कडून त्यांना द्यावी व शेवटची चपाती आपण कुत्र्याला द्यावी हे केल्याने आपल्या घरातील वस्तू दोष कमी होण्यास मदत होते. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट