धार्मिक

चुकूनही ह्या ३ व्यक्तींचा पाया पडू नका नाहीतर

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात आपण अनेक परंपरांचे पालन करतो त्यातलीच एक म्हणजे चरण स्पर्श हि एक आहे. चरण स्पर्श आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या जेष्ठ असणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडणे, ह्या पाठीमाघे अनेक करणे आहेत परंतु ३ व्यक्ती अश्या आहेत त्यांच्या पाया आपण चुकून देखील पडू नये कारण ह्या वक्तींच्या पाया पडल्याने आपल्याला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल.

मित्रांनो ह्या ३ व्यक्ती कोणत्या आहेत ज्यांच्या आपण पाया पडू नये हे पण जाणून घेवुयातच परंतु त्याआधी आपण चरण स्पर्श हिंदू धर्मात का करतात ते पाहुयात. मित्रांनो जेव्हाही आपण आपल्या आई वडिलांच्या, आपल्या पेक्षा वडीलधाऱ्या माणसांच्या, संत महात्म्याच्या पाया पडतो तेव्हा आपले हात त्यांना चरणांना स्पर्श करत असतात आणी त्यांचे हात हे आपल्या अंगावरती पाथवरती किंवा डोक्यावरती स्पर्श करत असतात.

मित्रांनो ह्या सर्व व्यक्तींच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा किंवा त्यांच्या मनातील आपल्याबद्दलचे असलेले प्रेम, वात्सल्य चांगले भाव हे आपल्यामध्ये प्रवाहित होत असतात. आणि ह्याच सकारत्मक ऊर्जेच्या जोरावर आपण काम करत असतो आपल्या कामात यश मिळवतो.

आपण जे काही कार्य करतो त्या सर्व कामत आपल्याला सातविवेक बुद्धीने काम करता येते. मित्रांनो म्हणूनच थोर महान जी हिंदू संस्कृती आहे तिने सकाळी जेष्ठांचे आशीर्वाद घेण्यास सांगितले आहे. जेणेकरून त्या जेष्ठांचे अनुभव, त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. श्री कृष्णांनी देखील त्यांच्या मित्र सुदामा चे चरण स्पर्श केले होते.

तसेच आपण नवरात्री अली कि आपण कन्यापूजन करतो आणि ह्या पूजनामध्ये आपण कन्यांची पाय धुवून पूजा करून त्यांचे चरणस्पर्श केले जातात. मित्रांनो असे केल्याने नवदुर्गांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे हिंदू धर्म सांगते. मित्रांनो जे ३ लोक आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. पहिला म्हणजे आपले शत्रू आजच्या कलियुगामध्ये सर्वच लोक आपले मित्र किंवा चांगले विचार करणारे नसतात काही आपला द्वेष करतात. अश्या व्यक्ती ज्यांना तुमची प्रगती पाहवत नाही अश्या व्यक्तींच्या पाया आपण पडू नये.

कारण ह्यांच्या शरीरात आपल्या बद्दल नाकारात्मकता असते म्हणून हि ऊर्जा आपण जेव्हा चरणस्पर्श करतो तेव्हा ती आपल्यात येते. आणि ह्याचे अनेक घातक परिणाम भोगावे लागतात. तुमचे मन तुमच्या कामावरून हटू शकते. तुमच्या घरात वादविवाद होऊ शकतात. म्हणून जे आपले द्वेष करतात जे आपल्या वरती जळतात त्यांच्या अजिबात पाया पडू नका.

दुसरी व्यक्ती म्हणजे अधर्मी, आणि पापी लोक जे लोक आपल्या हिंदू धर्माचा पालन करत नाही, किंवा ज्यांना चरित्र नाही, पापी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या पाया पडू नका. अश्या लोकांच्या पाया पडू नका नाहीतर तुमच्या हातून देखील अधार्मिक कार्य घडू शकतात. अनैतिक मार्गाने तुम्ही पैसा कमवू लागल म्हणून अश्या लोकांच्या पाया पडू नये.

तिसरे जे लोक आहेत ते म्हणजे ज्यांना तुम्ही जाणत नाही अनोळखी आहेत. मित्रांनो अनोळखी लोकांबद्दल आपल्याला माहिती नसते, त्यांचा स्वभाव कसा आहे धर्मनिष्ठ आहेत कि नाही हे आपल्याला माहित नसते म्हणून अश्या लोकांच्या पाया पडू नका. कारण त्यांच्या पाया पडल्याने त्यांच्यामधील कोणती ऊर्जा प्रवाहित होईल सांगता येत नाही, म्हणून अश्या लोकांच्या पाया पडणे कटाक्षाने टाळा.

आपल्या पेक्षा जे लोक वयाने मोठे आहेत अश्या लोकांबरोबर आपण कधीही चुकीचे शब्द वापरू नका त्यांचा कधीही अपमान करू नका. जे लोक अश्या लोकांचा अपमान करतात त्यांना जीवनात कधीही यश संपादन होत नाही.

त्यांना कितीही मेहनत केली तरी फळ काही मिळत नाही याउलट जर त्यांचा मानसम्मान केला तर तो व्यक्ती नक्की जीवनात यशस्वी होते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट