आपल्याला माहीत आहे का मंजार सारखी घरात येत असेल तर शुभ कि अशुभ.
धार्मिक

आपल्याला माहीत आहे का मंजार सारखी घरात येत असेल तर शुभ कि अशुभ.

आपल्या भारतीय संस्कृती नुसार विविध शास्त्र आहेत. आणि त्यावर काही गोष्टीचे अध्ययन करून काही सर्वानी आपले मत मांडले आहे. त्याच प्रमाणे नारद पुराणा नुसार आपण मांजर सारखी घरात येणे शुभ आहे कि अशुभ या बदल माहिती जाणून घेणार आहे. सर्वाना एक गोष्ट नक्क्की लक्षात असेल आपले पूर्वज आपल्याला एक गोष्ट नक्की सागायचे. ती मांजरा बदल.

ती कोणती गोष्ट असा प्रश्न तुम्हला आला असेल. ती गोष्ट अशी जर का आपण एखाद्या कामा साठी आपण बाहेर जात असू आणि जर का मांजर आडवी गेली तर कोणतेही महत्वाचे काम असेल तर थोड्या वेळा साठी पुढे ढकला असे आपल्याला संगितले जात असे. म्हणजेच थोड्या वेळा साठी थांबा आणि पुन्हा त्या कामा साठी जा.

आपण घरात मांजर पाळणे चागले आहे. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या नारद पुराणा नुसार अपशकुन मानल्यागेल्या आहेत त्या म्हणजे. मंजरीचा रडलेला सारखा आवाज कणावर पडणे. ज्यांच्या घरात मांजर असेल त्यांना माहित असेल मांजर हि मायाळू सुद्धा आहे आणि तितक्याच लोकर क्रोधीत सुद्धा होते. मांजर हि खुप आक्रमक आणि चपळ असते.

नारद पुराणा नुसार जर का आपल्या घरात एका पेक्षा जास्त मांजरी येत असतील तर काही तरी अशुभ होणारा असे संकेत असते. असे हि म्हंटले जाते एकपेक्षा जास्त मांजरी घरी येत असतील तर घरातील लोकांचे आरोग्य खराब होण्याची शक्यता असते. त्याच सोबत नारद पुराण नुसार जर का आपल्याला सारखे सारखे मांजर भडण्याचे आवाज येत असेल तर आपल्या घरात भाडणे होण्याची जास्त शक्यता असते. मांजरीच्या भडण्याच्या आवाजाने घरातील शांतात भांग होण्याची शक्यता होते.

तसेच जर का मांजर आपल्या घरातील दूध चोरून पित असेल तर त्याने सुद्धा आपल्या घरातील आर्थिक हानी होण्याची शक्यता असते. तसेच बरेच जण आपल्याला असे सागतात कि मांजर पाळणे अशुभ आहे. पण नारद पुराणा नुसार असे कुठेही उल्ल्लेख नाही कि मांजर पाळणे अशुभ आहे. मांजर पाळणे चागले आहे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट