मकर संक्रांती बद्दल संपूर्ण माहिती. जाणून घ्या या वर्षी काय आहे विशेष. , Complete information about Makar Sankranti.
लाईफस्टाईल

मकर संक्रांती बद्दल संपूर्ण माहिती. जाणून घ्या या वर्षी काय आहे विशेष.

नवीन वर्ष सुरू झाले कि काही दिवसात चाहूल लागते ती म्हणजे मकर संक्रांतीची. हिंदू धर्मात मकर संक्रांत हे एक मोठे पर्व मानले जाते. त्यामुळेच आपण या वर्षी काय आहे, विशेष या मकर संक्रांतीला या बद्दल आपण आज च्या या लेखात माहिती जाणून घेणार आहोत. मकर संक्रांत २०२२ यावर्षी काही विशेष गोष्टी घडणार आहेत.

मकर संक्रांत २०२२ या वर्षी पूजेचा मूहूर्त वेळ कोणता आहे . कोणत्या वाहनावर बसून येणार आहे. तिने कोणते वस्त्र परिधान केली आहेत. या सारख्या विविध प्रश्नची उत्तरे आपण आज जाणून घेऊ. या सोबत आपण या वर्षी मकर संक्रांतिला कोणते दान करावे ज्या मुळे आपल्याला चागले लाभ मिळतील. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मकर संक्रांत 14 जानेवारीला अली आहे.

या दिवसा पासून सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणजेच काय तर जोतिष्य शास्त्रा नुसार सूर्याचे उत्तरायन सुरु होते. काही मान्यते नुसार या दिवसात स्वर्गाची दारे उघडली जातात. या दिवशी सूर्य नरायणाबरोरब श्री विष्णू, माता लक्ष्मी आणि श्री गणपती बाप्पा याची सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी काही महत्वाच्या गोष्टी अवश्य केल्या पाहिजे. जसे की स्नान आणि दान, यादिवशी कोणत्याही नदीवर जाऊन अंघोळ केल्यास चागले पुण्य मिळते. जर का  नदीत जणू अंघोळ करणे शक्य नसेल तर घरच्या अंघोळीच्या पाण्यात गंगा जल टाकून अंघोळ करावी.

या वर्षी पूजा करण्याचा कालावधी आहे, दुपारी 2.12 मिनिटा पासून ते 5.45 मिनिट पर्यंत आहे. 14 जानेवारीला 2022 या दिवशी सूर्य दुपारी 12.15 मकरराशीत प्रवेश करणार आहे. या वर्षी मकर संक्रांत उत्तरे कडून दक्षिणे कडे जाणार आहे. या मध्ये काही मिनिटांचा महा पुण्य काळ असणार आहे. तसेच तिचे मुख नयऋत्य कडे असणार आहे.

मकर संक्रांतिच्या हातात या वर्षी जाई जे फुल असून या वर्षी तिचे वाहन वाघ आहे. तसेच या वर्षी मकर संक्रांतिच्या वस्त्रांचा रंग हा पिवळा असणार आहे. तर शस्त्र म्हणून गधा असणार आहे.  यावर्षी ती उभ्या अवस्थेत असणार आहे. भोजनासाठी चांदीचे ताट आहे. या दिवशी दान करण्यासाठी खुप महत्व आहे. या दिवशी जे व्यक्ती दान करतात त्यांना यांचे चागले लाभ मिळतात.

या दिवशी तीळ गूळ दान केल्यास त्याचे चागले लाभ मिळतात त्याच सोबत उबदार कपडे आणि मोक्ष प्राप्ती साठी तूप दान केल्यास खुप चागले आहे. त्याच बरोअबर काही व्यक्ती या सोबत भांडी आणि इतर हि वस्तू दान करतात. हा लेखा कसा वाटला बद्दल नक्की सांगा. आणि सर्वाना मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट