श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या बद्दल संपूर्ण माहिती. का पेटवली जाते सिगरेट शंकर महाराजांच्या फोटोसमोर?
धार्मिक

श्री सदगुरु शंकर महाराज यांच्या बद्दल थोडक्यात माहिती. का पेटवली जाते सिगरेट शंकर महाराजांच्या फोटोसमोर?

श्री शंकर महाराज यांच्या बद्दलच्या बऱ्याच गोष्टी भक्तना माहित नाहीत. श्री शंकर महाराज हे श्री सदगुरु स्वामी समर्थ महाराज यांचे शिष्य होते. श्री शंकर महाराजांचे भक्त संपूर्ण महाराष्ट्र आहेत. तरी सुद्धा श्री शंकर महाराज यांच्या बद्दल बऱ्याच गोष्टी भक्तना माहीत नाहीत. श्री शंकर महाराज यांच्या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊन.

इतर मठात किंवा मंदिरात उदबत्ती लावली जाते पण श्री शंकर महाराजयांच्या फोटो समोर सिगारेट लावली जाते. बऱ्याच भक्तांनी त्यांना याबद्दल विचारले होते, स्वतः महराजांनी भक्तांना संगितले होते मी या सिगारेच्या धुरातून सर्वत्र भ्रमण करत असतो. त्याच सोबत असेपण बोले जाते भक्तावर येणारे संकट हे जाळण्यासाठी महाराज सिगारेटचा वापर करतात.

श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या बद्दल थोडक्यात माहिती.

महाराज मूळचे कुठले आहेत याबद्दल विचारला जाणार प्रश्न. मुळात महाराज कुठले आहेत हे कुणाला माहित नाही. पण त्यांच्या बद्दल एक कथा सागितली जाते. ती म्हणजे आत्तापुर हे गाव नाशिक जिल्ह्यातील आहे. त्या ठिकाणी चीपणजी नावाचे एक व्यक्ती रहायचे. त्यांच्या स्वप्नात भगवान श्री महादेव येत असत. महादेवानी त्यांना सांगितले शेतात जा आणि त्या ठिकणी लहान मूल मिळेल ते म्हणजे शंकर महाराज.

हे पण वाचा :- ज्या व्यक्तीना श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण जमत नाही. त्यांनी हा सोपा उपाय करा.

भक्त श्री शंकर महाराजांबद्दल एक गोष्ट आवर्जून सागतात ती म्हणजे त्यांच्या भाषे बद्दल. श्री शंकर महाराजा याना बऱ्याच भाषा अवगत होत्या. ज्या भाषेतून भक्त त्यांच्या सोबत बोलत असायचा त्याच भाषेत ते त्यांच्या सोबत बोलत असत. त्याच सोबत तेरा (१३) हा अंक महाराजांचा आवडता अंक आहे असे बोले जाते. त्यासाठी काही कथा सुद्धा संगितल्या जातात.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट