धार्मिक

मन एकाग्रता करून बोलत जा हा एक शब्द मनातल्या मनात, आर्थिक समस्या नक्की कमी होईल.

आपण नेहमीच आपली आर्थिक परिस्थिती चागली असावी म्हणून नेहमी काही ना काही उपाय करत असतो. काही वेळेस माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासठी विशिष्ट् पूजा आपण करतो. तसेच काही तोटके सुद्धा केले असतील. आपण आज असे काही गोष्टी पाहणार आहोत ज्या मुळे आपली आर्थिक प्रगती चागली होईल तसेच आपल्याला व्यवसायात येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील.

बऱ्याच व्यक्तींनी लक्ष्मी प्राप्ती साठी बऱ्याच यंत्राची तसेच पूजा हि केली असेल त्याच सोबत काही साहित्य आणून सुद्धा त्याची पूजा केली असेल . त्याच बरोबर देव घरात आपण बऱ्याच विविध गोष्टी ठेवल्या असतील जेणेकरून आपल्या आर्थिक समस्या कमी होतील. पण आपण आज जो उपाय करणार आहोत त्यात कोणत्याच प्रकारचे साहित्य लागणार नाही त्याच बरोबर कोणतीही पूजा करायची गरज नाही.

या उपाया साठी आपल्या फक्त आपले मन एकाग्रता करण्याची गरज आहे. तसेच जे काही शब्द आपल्याला बोलायचे आहेत ते सुद्धा आपल्या मनातल्या मनात बोलायचे आहे. त्याच बरोबर आपण जो काही उपाय करणार आहोत, त्या बदल कोणाकडे सुद्धा बोलत बसू नका. जे काही उपाय असतात जर का आपण त्या बदल इतरणासोबत बोलत राहिलो तर त्याचे योग्य लाभ किंवा जे फळ आपल्याला मिळणार असते ते मिळत नाही.

लक्ष्मी येण्याच्या मार्ग मध्ये जे काही अडथळे आहेत. जे काही अडचणी आहेत ते हे शब्द बोलण्याने कमी होतात. जसे कि आपल्याला कोनाडून आपले पैसे उधार येणे बाकी आहे. आणि तो व्यक्ती आज देणार होता पण काही अडचणी मुळे देत नाही. तसेच दुकानात येणारे ग्राहक येतात पण काही घेत नाही. तसेच आपल्या दुकान येणार असे वाटत असताच दुसरी कडे निघून जातात. अशा अडथळ्या पासून आपल्या हे दोन शब्द नक्कीच मदत करतील.

लक्ष्मी प्राप्ती साठी ज्या काही नकारात्मकता असते ती दूर करण्याचे काम हे दोन शब्द करतात. हे जे दोन शब्द आहे रोज आपल्याला बोलायचे आहेत. तसेच याचे चागले फळ मिळण्यासाठी रोज नित्य नियमित पूजा करत जावी तसेच वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवताला अवश्य जायला हवे. कारण आपल्या प्रगती मध्ये कुलदैवताच आशीर्वाद खुप महत्वाचा आहे.

ज्या दोन शब्दा बदल आपण बोलत आहोत ते शब्द आहेत. ” फाइंड होल (Find Hole)” हा इंग्रजी शब्द आहे. हा शब्द पश्चिमत्य देशात बऱ्याच वर्षा पासुन बोला जात आहे. याचा अर्थ असा आहे. लक्ष्मी येण्यासाठी जे काही अडथळे येत आहेत. त्या अडचणीतून जो काही छोटासा मार्ग आहे. तो शोधून माझ्या पर्यंत ये. ज्या वेळेस आपल्या लक्ष्मी प्राप्ती साठी अडचणी येतील त्या वेळेस हे शब्द बोला.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट