घरगुती उपाय

कफ, खोकला कितीही मोठा असुद्या काही मिनिटात फेका बाहेर, या घरगुती उपयावरून.

कितीही उपाय केले तरी आपला खोकला कमी होत नसेल तर हा घरगुती उपाय करून पहा काही मिनिटात हा खोकला कमी होईल. घरगुती उपाय म्हणजे आजीबाईचा बटवा यातील एक उपाय करून पाहू या उपाय मुळे कितीही कफ आपल्या छातीत असेल तरी तो बाहेर पडेल त्याच बरोबर खोकला सुद्धा लोकर कमी होईल. खोकला येण्या मागे खूप प्रकार असतात. हा उपाय केला तर कोणताही प्रकारचा खोकला असाल तरी कमी होईल.

आपल्याल खोकला हा अपचन झाले असेल तर खोकला येऊ शकतो, घशातील संसर्ग, वातावरणातील बदल असेल, इतर आंबट पदार्थ खाल्यामुळे सुद्धा आपल्याला खोकला येऊ शकतो. त्याच बरोबर कफ सुद्धा खुप प्रकार आहेत वातावरणातील बदला मुळे आपल्या कफ होऊ शकतो. हा झालेला त्रास कमी करणासाठी आपण घरच्या घरी काही उपाय करून कमी करू शकतो.

हा उपाय कास करायच या बदल आपण थोडी माहित जाणून घेऊ आणि त्या कोणते घटक वापरायचे याबद्दल सुद्धा माहिती घेऊ. या उपायात आपल्याला तीन पदार्थ किंवा घटक लागणार आहेत. हे सर्व पदार्थ आपण रोजच्या जिवंत सहज रित्या उपयोगात आणत असतो आणि वापरत सुद्धा असतो. हे पदार्थ कोणी खात नसेल असे कोणी नसेल. आणि रोजच्या जिवंत सुद्धा वापरला जातो.

तुम्हला कोणता पदार्थ आहे हे माहित झाले असेल. कांदा घ्याचा आहे. आपण पूर्ण कांदा घेतल्यावर त्याचा रस कडून घ्याचा आहे. त्याच्या बारीक फोडी करून नंतर मिक्सर मधून बारीक करून त्याचा रस काढा किंवा खिसुन त्याचा रस काढला तरी चालेले . कांद्याचा रस आपल्याला उपयोगत आणायचा आहे. दोन ते तीन चमचे रस तयार करा. त्यामध्ये आपल्याला एक चमचा रस लिबांचा लागेल. आणि त्यात एक चमचा मध टकाचे आहे. आणि गरम एक ते दोन चमचे पाणी त्यात टाका. हे मिश्रण आपल्याला घ्याचे आहे. यामुळे तुमचा खोकला आणि कफ कमी होणार व शरीरा बाहेर पडेल आहे. हा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा करायचा आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट