प्रत्येक व्यक्तीला एक सवय असते आपली नखे किंवा केस इत्रत फेकून देतो. किंवा काही वेळेस आपण घराच्या बाहेर किंवा बाल्कनीत नखे काढत असतो आणि नंतर ते फेकून देतो. आज सुद्धा समाजात असे काही लोक आहेत ते त्या आपल्या नखांचा काही गैर वापरकरून आपल्या अडचणीत भर घालत असत. या मुळे आपल्या हाती तोंडी आलेला घास कोणी तरी हिरावून घेतात.
आज आपण नखान पासून आपल्या घरातील सारख्या होणाऱ्या भाडणे, घरात असलेली अशान्ति, आपल्या घरात असलेली नकारात्मक गोष्टी कशा प्रकारे कमी होऊ शकतात. त्याच बारबोबर आपल्या घरात सतत कोणी न कोणी आजारी असतात. त्या असून आपण कशा पकारे मुक्ती मिळवू शकतो. या संबधी माहिती जाणून घेऊ.
आपल्या हा जो उपाय म्हणा किंवा क्रिया करायची आहे. या साठी जो दिवस किंवा तिथी लागणार आहे तो खुप महत्वाचा असतो. आपल्या संस्कृती मध्ये बारा महिने असतात आणि त्या मध्ये दोन पक्ष असतात एक शुक्ल आणि कृष्ण. तर आपल्याला कृष्ण पक्षातील दहावा दिवस पाहावयाचा आहे. या दिवशी हा उपाय आपल्याला करायच आहे. जर का तुम्हला खुपच अडचणी येत आहेत. कोणतेही काम होत नाही अशा वेळी तुम्ही कोणत्याही रविवारी हा उपाय केला तरी चालतो.
हा उपाय सकाळी अंघोळ केल्यावर केला तर चालतो. शक्यतो सूर्य मावळण्याच्या आधी हा उपाय केलातर खुप चागले. मना मध्ये कोणतीही शंखा अनु नका. कोणताही उपाय करताना मनापासून करा त्याचे लाभ खुप चागले मिळतात. हा उपाय नखशी संबंधित आल्यामुळे आपले हात स्वच्छ धून घेणे. आपल्या हाताचे नख कुटूंबा बाहेरील व्यक्तीस, आपले नख कापण्यास सांगायचे आहे.
आपल्या हाताची दहा आणि पायाची दहा नखे आपल्याला काढायची आहे. हि सर्व नखे व्यवस्तिथ एकत्र ठेवा कुठे ही उडणार नाही याची काळजी घ्या. हि सर्व म्हणजे वीस बोटांची नखे. एकत्र घेऊन एका ग्लास भर पाण्यात टाकायची आहेत. तीन मिनिटानंतर हि नखे पूर्ण पणे बाहेर काढा. लक्षात घ्या हि सर्व किया पण करायची नाही. समोरच्या व्यक्तीने हि क्रिया करायची आहे.
उजव्या हातानी हि सर्व नखे बाहेर काढल्या नंतर ती तशीच उजव्या हातात घट पकडून ठेवायची आहे. त्यानतंर ज्या पद्धतीने आपण एखाद्याची नजर काढत असतो त्या पद्धतीने आपल्या डोक्या पासून ते पाया पर्यंत वीस वेळा करायचे आहे, त्यानतंर आपण एक छोटीशी आग प्रज्वलित करायची आहे. आणि त्या अग्नीत हि सर्व नखे टाकायची आहे. हि सर्व नखे पूर्ण पणे जळून जातील याची काळजी घ्या.
हा उपाय कमीत कमी तीन वेळेस करायचा आहे. या नंतर तुम्हला होणारा त्रास लवकरात लवकर कमी नक्की होईल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




