प्रत्येक व्यक्ती आपली नखे कापतात आणि कुठेही फेकून देतात. तर काही व्यक्ती हे गॅलरीत उभे राहून नखे कापतात. पण नखे कोठेही फेकून देऊ नका यामुळे आपल्या बऱ्याच वाईट बाधांचा त्रास होऊ शकतो. असे म्हंटले जाते आपले केस आणि नखे कधीही कोठेही टाकुनये. यामळे आपल्यात नकारात्मकता निर्माण करण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो.
आपल्या घरात गरिबी असेल आणि हि गरिबी या बाधामुळे आली आले तर आपली नखे कधीही कोठेही फेकून देऊन नका. नखे कापल्यानंतर एका कागदाच्या पुडीत बांधून या झाडाच्या खोडा जवळ टाका. यामुळे आपल्या होणाऱ्या बाधा होणार नाहीत. नखा मध्ये बऱ्याच प्रमाणत मोठी शक्ती असते. याच शक्तीचा वापर करून बरेच लोक तंत्र मंत्र करतात. आणि याचमुळे आपल्याला बाधा निर्माण होते.
जी व्यक्ती नकारात्मक शक्तीच्या जाळ्यात असतात अशाच व्यक्तीच्या बरेच्या बाधा होत असतात. त्यामुळेच अशी चूक करू नका कि आपली नखे कधीही कोठेही फेकून देऊ नका. जर आपल्या घरात पैसा संबंध काही समस्या असतील. तर हि धन समस्या दूर होणारच शिवाय इतर व्यक्ती तुम्हला त्रास देत असतील तर अशा समस्या दूर होणार आहेत या उपायामुळे.
आजचा उपाय पाहताना आपल्या काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. हा उपाय कोणत्याही दिवशी करायचा नाही या साठी काही वार दिले गेले आहेत. नखे कधी कापावेत याबद्दल आम्ही सविस्तर माहिती आधीच्या लेखात दिली आहे. ती अवश्य वाचावी गरिबीचा सामना होऊ नये यासाठी या तिन्ही वारी नखे बिलकुल कापूनये. घरात कितीही पैसा असाल तरी या तीन दिवशी नखे बिलकुल कापू नये.
तसेच ज्या दिवशी आपण कोणते व्रत करतो किंवा पूजा उपवास करतो त्या दिवशी सुद्धा नखे किंवा केस कापू नये. एक विशिष्ट् दिवशी सांगितलेले काम त्याच दिवशी केल्यास माता लक्ष्मीला प्रसन्न करतात. याच उलट जर का नको असलेली कामे विशिष्ट वारी केल्यास त्याचे परिणाम वाईटच होतात. आपल्या घरातील संपत्ती हि घराबाहेर निघून जाते.
आजचा जो उपाय आपण पहाणार पाहतो त्यासाठी आपल्या फक्त दोनच वार सर्वच चांगले मानले गेले आहेत. इतर वारी सुद्धा नखे काढली तरी चालतात पण आजचा उपाय करण्यासाठी या दोनच वारी आपल्याला नखे काढायची आहेत. हि नखे आपल्याला वडाच्या झाडाच्या खोडा पाशी आपल्याला कोणाला न सांगता नखे टाकुन द्याची आहे.
एक गोष्ट लक्षात असुद्या आपल्या हि नखे शनिवारी झाडाखाली टाकयची ही आहेत. ज्या लोकांना मनात सतत भीती वाटते, कोणताही गोष्टीची चिंता वाटत असते. इतर व्यक्ती आपल्या सतत त्रास देईल का याची चिंता वाटत असते. अशा लोकांनी एक छोटासा उपाय अवश्य करावा. बुधवारी आणि शुक्रवारी नखे कापल्यानंतर. शनिवारी रात्र होण्याच्या आधी हि नखे जाळून टाकायची आहे. जळताना त्यात एक लवंगा आणि कापून यांचा वापर करायचा आहे. जाळाल्या नंतर त्याची राख जी आहे ती वडाच्या झाडाखाली टाकावी जर का वडाचे झाड नसेल तर कोणत्याही झाडाच्या खोडाजवळ टाकले तरी चालते.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.




