धार्मिक

नखे ह्या दिवशी काढा, पैसा इतका येईल की.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. नखे ह्या दिवशी काढा पैसा इतका येईल की सांभाळता येणार नाही. मित्रांनो नखे हे विशिष्ट तिथीला काढा आणी मग पहा आपले पाकीट पैस्याने भरलेले असेल. पैसा अमाप येईल माता लक्ष्मीची कृपा बरसेल. अनेक लोकांचा ह्यावर विश्वास बसत नाही परंतु पत्येक तिथीचे एक विशेष महत्वव आहे प्रत्येक तिथीस कोणते कार्य करावे ह्याची निश्चिती आपल्या धर्मशास्त्राने केली आहे अगदी अभ्यासपूर्वक काही तिथीस केलेली शुभ कर्म माता लक्ष्मीस प्रसन्न करतात.

ह्या उलट जर चुकीच्या तिथींना काही चुकीची कामे घडली आपण जर चुकीची कामे केली तर आपल्याला धनहानी होते. पैसा निघून जातो. आपले जे व्यक्तिमहत्वव आहे ते कमजोर बनते, त्याची छाप पडत नाही. आपण जे काम करतो त्याचा ठसा उमटत नाही मग पैसा तरी कसा येणार आपला एकंदरीत जो ठसा आहे तो ह्या तिथींना चुकीची कामे केल्याने. मित्रांनो नखे, केस कापणे हि जी कर्म आहेत हि कर्म आहेत त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. आपले हिंदुधर्मशास्त्र मानते कि आपण ज्या दिवशी उपवास करता त्या तिथीस आपण हि नखे किंवा केस कापू नयेत.

मित्रांनो आपण ह्या तीन वारी अजिबात नखे काढू नयेत तो म्हणजे मंगळवार, गुरवार, आणि शनिवार ह्या तीन वारी नखे काढू नका. ह्याऊन हि महत्वाची गोष्ट आपण सांगणार आहे ती म्हणजे तिथी कोणती, वारांच्या पेक्षा हि महत्वाची असते ती म्हणजे तिथी. अजून एक गोष्ट सूर्यास्तनंतर आपण नखे काढू नका. कारण जे आपल्या कुंडलीतील जी शुभ ग्रह असतात जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी नखे कापता तेव्हा हे बलवान ग्रह, शुभ ग्रह कमजोर पडतात आणि जे वाईट ग्रह आहेत जसे कि राहू, केतू ह्यांचा प्रभाव वाढीस लागतो आणि आपल्या माघे कोणत्या ना कोणत्या समस्या मागे लागतात.

आपण तिथी विषयी सांगत होतो तर मित्रांनो सर्वोत्तम तिथी ह्या तिथीस आपण नखे अवश्य कापा. ह्या तिथीस आपण नखे कापायची आहेत ह्या तिथीस जयाविजया शक्ती आपल्या सोबत असतात. ह्या तिथीस आपण आपल्या वाहनांची पूजा करू शकता. तसेच आपल्यावरती काही बाधा असतील तर अश्या बाधांचा नाश करण्यासाठी कृष्णपक्ष कवा शुक्लपक्ष ह्या दोन्ही पक्षातील दशमीला आपण नखे अवश्य काढा.

प्रत्येक महिन्यात २ पक्ष असतात, तुम्ही तुमच्या कॅलेंडर मध्ये पहा कृष्णपक्ष कवा शुक्लपक्ष ह्या दोन्ही पक्षातील दशमीला म्हणजेच १० वा दिवस त्यादिवशी आपण नखे आपण काढा, त्यादिवशी आपल्याबरोबर जयाविजया शक्ती आपल्याबरोबर असतात आपल्या सर्व बाधा दूर होतील.

आपल्याकडे पैसा येण्यास सर्व अडचणी दूर होतील. तर मित्रांनो आपण ह्याचे पालन करून पहा तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. तुमच्या ज्या काही बाधा होत्या त्या सर्व दूर होतील. पैसा येऊ लागेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट