घरगुती उपाय

अंघोळीच्या बादलीत फक्त २ चमचा टाका, कसलाही त्वचारोग असेल फंगल इन्फेकशन असेल पूर्णपणे बरे होईल.

नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. फक्त एक चमचा पावडर हि आपण आठवडाभर अंघोळीच्या पाण्यात टाकून पहा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग असेल कसले इन्फेकशन असेल तर किंवा तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर किंवा काहींना अंगावरती पित्त उठत असेल, सांधेदुखी असेल, काही जणांना अर्धंडोके दुखीचा त्रास असेल किंवा डोकेदुखीचा त्रास असेल किंवा अश्या अनेक समस्यांवरती उपाय म्हणून हि एक वनस्पती आहे जिच्या पावडर चा वापर कसा करायचा आणि हि कोणती वनस्पती आहे ह्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

हि वनपस्ती तुम्हाला अगदी तुमच्या घराच्या आजूबाजूला तसेच कोणत्याही मेडिकल स्टोर मध्ये उपलब्ध होईल. त्याचा वापर कसा करायचा आहे हे जाणून घेउयात. तुम्हाला अगदी कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग असेल, घाम येत असेल तर हि वनस्पती ह्या सर्वांवर एक रामबाण उपाय आहे. ह्या वनस्पतिचे चूर्ण तुम्हाला वापरायचे आहे हे चूर्ण आहे नागरमोथाचूर्ण हे आपल्याला अगदी कोणत्याही मेडिकल दुकानात उपलब्ध होईल ह्याला मराठी मध्ये ह्याला लव्हाळा हिंदी मध्ये नागरमोथा असे म्हणतात.

हे लव्हाळा अगदी गावात अगदी सहज उपलब्ध होते. तुम्हाला माहिती असेल कि पूर्वी लोक कोणाला पित्त्त अंगावरती उठले असेल किंवा अंगावरती पुरळ येत असतील तर हि वनस्पतीची मुळाची माती हि अंगाला लावली जाते व अंघोळ घातली जाते. त्यामुळे त्यांच्या अंगावरील चरबीच्या गाठी असतील काही पुरळ असतील किंवा आणखी काही त्वचारोग संबंधी रोग असतील तर ते सर्व बरे होतात.

तुम्हाला वातीचा त्रास असेल थंडीत विशेष करून खूप लोकांना वातदुखीचा त्रास जाणवतो अश्या वेळी ह्या वनस्पतीचा वापर आपण करू शकतो. अगदी उपयुक्त अशी हि वनस्पती आहे. हे चूर्ण आपल्याला आणायचे आहे किंवा लव्हाळा वनस्पती जर तुम्हाला मिळत असेल तर त्याच्या बुंध्याशी जी गाठ असते कंद निघतो ते घेऊन यायचे आहेत. आणि हे साधारण २ कंद तुम्ही थोडे ओले असतील तरी ते तसेच वापरू शकता अंघोळीच्या पाण्यात आपण हे टाकायचे आहेत.

आणि जर पावडर असेल तर आपण २ चमचे टाकले तरी चालेल काही उकळायची वगरे गरज नाही अगदी तुमच्या गरम पाण्यात तसेच टाकले तरी चालते. आणि हो जरी अंघोळ करताना ह्याचे पाणी जरी तोंडात गेले तरी त्याचा कोणताही दुष्परिणाम त्याचा आपल्याला होत नाही. नागरमोथाचूर्ण हे आयुर्वेदात खाण्यासाठी देखील वापरले जाते. अश्या पध्तनीने आपण सलग आठवडा ह्याचा वापर करून पहा त्यांना सर्व समस्यांपासून अराम मिळेल.

ह्या चुर्णमुळे तुमचे ब्लड सर्कुलेशन अगदी चांगले होते. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट