धार्मिक

दररोज सकाळी उठताच करा ही ७ कामे.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर ह्या ७ गोष्टी केल्या तर त्याच नशीब चमकल्याशिवाय राहत नाही. त्याला त्याच नशीब साथ देत. मित्रांनो आपल्या पूर्वजांनी देखील ह्या ७ गोष्टी करावयास सांगितल्या आहेत. ह्या ७ गोष्टी केल्याने आपले नशीब तर चमकेलच पण समाजमध्ये आपले नाव मानसम्मान प्राप्त होईल. धन, पैसे, वैभव आपलीकडे चालत येतील. चला तर पाहुयात वास्तुशास्त्रानुसार ह्या ७ गोष्टी कोणत्या आहेत ते.

सर्वप्रथम म्हणजे आपण सकाळी उठल्याबरोबर आपण आपल्या दोन्ही हातांच दर्शन जरूर घ्यावे आपले दोन्ही हाथ डोळ्यासमोर घेऊन कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती । करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ।। ह्या महामंत्राचा जाप करायचा आहे जो कोणी ह्या मंत्राचा जाप करील त्याचा संपूर्ण दिवस आनंदी जातो तसेच आपण जे काही दिवसभर कामे कराल त्यात आपल्या यश मिळेल कामे पूर्ण होतील.

दुसरी गोष्ट म्हणजे आपण जमिनीवर सकाळी उठल्यानंतर पाय ठेवण्याआधी धरणी मातेची क्षमा अवश्य मागा करा धरणी ही आपली माता आहे. तर ह्या धरणी मातेची त्यावर पाय ठेवण्याआधी क्षमा नक्की मागा कारण हीच आहे जी आपले ओझं वाहत असते. अशे केल्याने आपल्या हातून घडलेलं काळात नकळत दोषातून मुक्ती तर मिळतेच त्यासोबत आपल्या संपूर्ण शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहू लागतो.

तिसरी गोष्ट म्हणजे आपण अंघोळ करताना आपण सर्व तीर्थ स्थळांची तसेच सर्व नद्यांची नावे घ्यावीत असे केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होईल. चौथी गोष्ट म्हणजे आपण सकाळी अंघोळ झाल्यानंतर सूर्य देवतेला तांब्याच्या तांब्यामध्ये जल घेऊन ते सूर्यदेवतेला अर्पण करावे. असे केल्याने आपले संपूर्ण दिवस चांगला जातो तसेच आपल्या कुंडलीतील सूर्य हा मजबूत बनतो. आपल्या जीवनामध्ये पैस्याची कमी कधीच पडत नाही. आपल्या आत्म्याला ऊर्जा मिळवून देण्याचं काम हे सूर्याला अर्घ्य दिल्याने होते.

पाचवे काम म्हणजे आपण घरातील देवीदेवतांची पूजा करावी. आपल्या देवघरातील मनोभावे पूजा करून सर्वात शेवटी माता तुळशीला जल अर्पण करावे. असे म्हणतात कि अशे केल्याने आपल्या घरात धनधान्य कधीच कमतरता पडत नाही. सातत्याने घरामध्ये सुखाचे वातावरण राहते.
साहव्वे काम म्हणजे आपल्याला शक्य असेल तर आपण गाई ला आपल्या घरामध्ये बनवलेली पहिली चपाती, भाकरी चारू घालावी कर्ण गाई मध्ये ३३ कोठी देवीदेवतांचा वास असतो. आपण उजव्या हाताने हि चपाती खाऊ घालावी व तिच्या पाठीवरून वात्सल्याने हाथ फिरवावा.

आणि शेवटची गोष्ट म्हणजे सातवी गोष्ट ती कि आपण आपल्या घरामधून बाहेर पडताना जे लोक नोकरी करतात ते लोक किंवा बाकीचे जे काही कामानिमित्त घरामधून बाहेर पडतात त्या सर्वानी आपल्या घरामधील वयस्कर लोकांचे दर्शन अवश्य घयावे. मगच घराबाहेर पडा ज्या कामासाठी बाहेर पडला आहेत ते काम अवश्य होईलच. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट