नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ११ मे मंगळवारी अली आहे दर्श अमावस्या एक लवंग गुपचूप फेक इथे पैसे इतका येईल कि सांभाळता येणार नाही. मित्रांनो विश्वास ठेवा आगर नका परंतु अमावस्या रात्री केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात.
ह्याचा अर्थ ते केल्या केल्या ताबड्तोक त्याचे परिणाम दिसू लागतात आणि दुसरी गोष्ट हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या ला केलेले उपाय कधीच निषफळ होत नाहीत पण ह्यामध्ये नियमांचे पालन फार अवश्य असते. ह्या नियमांचे पालन जर केले तर तुम्हाला कोणहि रोकु शकणार नाही श्रीमंत होण्यापासून. चला तर जाणून घेऊयात कि हा उपाय कोणी करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे.
हा उपाय त्या व्यक्तींनी करायचा आहे जे लोक खूप कष्ट करत आहेत मेहनत करत आहे तरी देखील माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर होत नाहीए. आयुष्यभर काबाडकष्ट करूनसुद्धा घराची प्रगती होत नसेल. उद्योगधंदा टाकला तर आहे परंतु त्याची बरकत होत नसेल. धनप्राप्तीच्या ह्या ना त्या कारणास्तव आपल्या काही समस्या असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा. हा लेख फक्त केवळ धन प्राप्तीच्या समस्यांसाठी आहे. मित्रांनो ११ मे रोजी मंगळवारचा दिवस आहे आणि ह्या दिवशी सूर्य मावल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपण हनुमंताचे मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन केला तर अति उत्तम.
मित्रांनो सर्वप्रथम आपण स्वतःला शुद्ध करायचे आहे म्हणजे स्नान करा त्यानंतर शक्य असल्यास आपण लाल रंगाची वस्त्रे आपण परिधान करायची आहेत ज्यांच्याकडे लाल रंगाची वस्त्रे नाहीत त्यांनी काळ्या रंगाची वस्त्रे सोडून कोणत्याही रंगाची वस्त्रे परिधान करू शकता. त्यानंतर आपण आपल्या देवघरात हनुमंत रायांची मूर्ती स्थापन करायची आहे आदीपासूनच असेल तर उत्तमच नसेल तर फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर आपण त्यांची विधिवत पूजा करायची आहे.
पूजेमध्ये गूळ फुटाणे ह्याचा प्रसाद आपण नक्की दाखवावा. काही फुले आपण हनुमंताच्या चरणी वाहायची आहेत. व त्यानंतर आपण तुपाचा दिवा आपण तिथे प्रजवलीत करायचा आहे. तूप हे देशी गाईचे असावे ते जर नसेल तर आपण जाईच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता. मंदिरात जर हा तुम्ही उपाय करत असाल तर आपण जाईचे तेलच वापरावे.
त्यानंतर आपल्याला एक साबूत लवंग लागेल हे लवंग आपण त्या तेलात किंवा तुपात टाकायची आहे व नंतर आपण हा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपण हाथ जोडून जय श्री राम ह्या नामाचा जप १०८ वेळा करायचा आहे. नंतर आपण हनुमान चालीसा चा पाठ आपण करायचा आहे. हे केल्याने आपल्याला फळ हे अतिशय जलद गतिने प्राप्त होईल. तर अश्या प्रकारे हनुमान चाळीशेचा पाठ करून झाल्या नंतर आपण आपल्या जीवनातील ज्या काही धनसमस्या आहेत त्या आपण बोलून दाखवायच्या आहेत व नंतर आपण लवंग टाकलेला दिव्याने हनुमान रायांची आपण आरती ओवाळायची आहे. नंतर आपण हा उपाय संपतोय.
अश्या प्रकारे आपण हनुमंतांना ज्या काही गोष्टी प्रिय आहेत अश्या गोष्टी आपण करायच्या आहेत. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




