सर्व विघ्नांचा नाश करणारे देवता म्हणजे गणपती बाप्पा. गणेश संहिता मध्ये काही उपाय दिले जे जर आपण केल्यास आपल्या येणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात. गणेश जयंती हा दिवस सुद्धा खुप महत्वाचा मानला जातो. या दिवशी जे उपाय करतात त्यांना येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळू शतके. खुप छोटे आणि आपल्याला लाभ देणारे उपाय आपण जाणून घेऊ.
प्रत्येक सामान्य व्यक्तला वाटत असते कि आपल्या घरात पैसा हा मुबलक प्रमाणात असला पाहिजे. त्या साठी प्रत्येक जण कष्ट करत असतो. पण काही वेळेस फक्त कष्ट करून होत नाही त्यासाठी थोडी नशिबाची साथ लागते आणि आपले नशीब बदलण्यासाठी आध्यत्मिक गोष्टींची जोड लागते. येत्या शुक्रवारी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. आणि जर का आपण या दिवशी काही उपाय केले तर त्याचे लाभ आपल्या नक्की मिळाल्या शिवाय रहाणार नाही.
येत्या काही दिवसात गणेश जयंती आहे. या दिवशी आपण छोटे छोटे उपाय करू त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवू शकतो. हे उपाय केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय खुप कार्गर आहेत. आणि म्हणूनच या दिवशी आपण हे उपाय अवश्य करावे. कोण कोणते उपाय आपण या दिवशी करायला पाहिजे आणि ते कसे करायचे या बद्दल आपण थोडी महिती जाणून घेऊ.
ज्या दिवशी गणेश जयंती आहे त्या दिवशी लवकर उठून आपली सर्व सकाळची कामे उरकून आपल्या घराजवळील गणेश मंदिरात जाऊन विधिवत गणपती बाप्पाची पूजा करावी. लाल रंगाची फुले, दुर्वा, जानवे आणि गणपती बाप्पाचा आवडती गोष्ट म्हणजे मोदक प्रसाद म्हणून दाखवावे. या नंतर गणपती बाप्पाला हात जोडून नमस्कार करावा. आणि || ॐ गं गणपतये नमः|| या मंत्राचा जप कमीत कमी एकशे आठ वेळा करावा.
हे नारळ ओवाळून घेल्या नंतर गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन हे नारळ फोडायचे आहे. नारळ फोडल्या नंतर त्या नारळ मधला एक पण तुकडा आपण घरी घेऊन जायचा नाही. या उपाया मुळे आपल्याला असलेला नजर दोष किंवा आपल्यावर कोणी तंत्र मंत्र केले असेल तर ते सर्व निघून जाईल. तसेच आपल्याला आर्थिक लाभ चागले होण्यासाठी गणेश जयंती साठी अद्भुत एक उपाय आहे. तो अवश्य केला पाहिजे.
गणेश जयंती या दिवशी अजून एक छोटासा उपाय आपल्याला करण्याचा आहे. लाल रंगाचा एक दोरा घ्याचा आहे. आणि गणपती बाप्पाच्या चरणी लावलेला गंध या दोऱ्याला लावून हा दोरा काही काळ देवा समोर ठेऊन द्यावा || ॐ गं गणपतये नमः || हा मंत्र जप करावा. या नंतर याला लाल दोऱ्याला सात गाठ बांधाव्यात. आणि हा दोरा आपल्या उजव्या कविता गळ्यात बांधव किंवा आपल्या पॉकेट मध्ये ठेवला तरी चालेल.
हा उपाय आपण मनापसून केल्यास आपली सर्व कार्य पूर्ण होतील. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी लागणारी शक्ती आपल्याला नक्की प्राप्त होईल. तसेच आपल्या आवश्यक असलेले धन प्राप्ती पूर्ण होण्यासाठी विविध मार्ग आपल्या प्राप्त होतील. हा खुप सोपा आणि साधा उपाय आहे. याचे लाभ आपल्याला नक्की मिळाल्या शिवाय रहाणार नाही.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




