धार्मिक

गुरुवारी नक्की करा हा उपाय लग्न लवकर जुळून येईल, पैस्यांचा पाऊस पडेल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने कश्या प्रकारे आपले भाग्य उजळेल, विष्णुदेव भाग्यविधाता आहेत आणि ज्यांचा गुरु प्रबळ आहे त्यांना कोणतीही बाधा स्पर्श देखील करत नाहीत.

अश्या व्यक्तींवर माता लक्ष्मी देखील सतत प्रसन्न राहते. आपल्या भाग्यात कधी कधी गुरु कमजोर होत असतो आणि त्यावेळी आपल्या जीवनात संकटे येऊ लागतात अचानक लक्ष्मी माता देखील आपल्यावर नाराज होऊन निघून जाते. घरात पैस्यांची कमतरता भासू लागते.

अश्या वेळी गुरुला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करणे खूप गरजेचं ठरते, ज्यानी विष्णू देवता प्रसन्न होऊन पूर्वीसारखे सुख व ऐश्वर्य लाभेल. विष्णू देवांना प्रसन्न करणे सोपे असले तरी त्यासाठी काही उपाय करावे लागतात. आजच्या लेखात आपण असेच काही सोपे उपाय पाहणार आहोत जे आपण आपल्या धावपळीच्या जीवनात देखील करू शकाचाल इतके साधे परंतु तितकेच प्रभावी असे आहेत.

तुम्हाला माहिती असेलच कि केळीच्या झाडात भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो, म्हणूनच गुरुवारी केळीच्या झाडाला आपल्याला काही वस्तू अर्पण करून विष्णूंना प्रसन्न करायचे आहे. आणि भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न झाले कि माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होतात. दोन्ही देवीदेवतांच्या आशीर्वादाने आपल्या घराला सुख शांती ऐश्वर्य भरभरून मिळते. म्हणून आजचे उपाय आपण नक्की करून पहा.

आपले काम खूप वेळा पूर्ण होता होता मधीच काही तरी बाधा येते, आपले काम अपूर्ण राहते. प्रेत्येक वेळी तुम्हाला अशी समस्येला सामोरे जावे लागत असेल मग ते कोणत्याही बाबतीत असो जसे कि लग्न जुळून येण्यासंबंधी, बढती होणे असेल, किंवा नवीन नोकरी मिळण्याबाबत असेल तर अश्या वेळी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. २ साबूत हळकुंड आपण आपल्या सोबत घेऊन आपण केळीच्या झाडाखाली जायचे आहे, हा उपाय आपण गुरुवारी सकाळी अंघोळ केली कि करायचा आहे.

केळीच्या झाडाखाली गेल्यानंतर आपण आपल्या जीवनात असणाऱ्या अडचणी सांगायच्या आहेत त्यानंतर आपण ते हळकुंड आपण तिथे व्ह्याचे आहेत. असा उपाय आपण सलग ५ गुरुवारी करायचा आहे. आपल्या सर्व समस्या दूर होतील.

आपण एखादा नवीन व्यवसाय किंवा कार्य हाती घेतले असेल तर प्रेत्येकाला असे वाटते कि आपले ते कार्य सिद्धीस जावे. म्हणून ते काम सिद्धीस जावे त्यात काही बाधा येऊ नयेत म्हणून आपण एका कलशात पाणी घेऊन त्यात थोडी साखर टाकावी असे पाणी आपण गुरुवारी सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपण केळीच्या बुंध्याला घालायचे आहे.

पाणी घालत असताना आपण आपली जी काही इच्छा असेल आपले जे काही कार्य आहे ते पूर्ण होण्याची इच्छा आपण तिथे बोलून दाखवावी. या उपायाने आपले सर्व कामातील बाधा दूर होतील हाती घेतलेलं कामात यश प्राप्त होईल, तुमची कामात प्रगतीच होईल. शकयतो नवीन कार्याची सुरवात करायची असेल तर ती आपण गुरुवारीच करावी आणि असे साखर मिश्रित पाणी आपण केळीच्या झाडाला घालावे.

नोकरी किंवा व्यापाराच्या संबंधी काही समस्या आपल्याला जाणवत असतील व्यापार जर ठप्प पडत चाललेला असेल तर आपण हा उपाय करून पाहावा. ह्या उपायासाठी आपल्याला भिजवलेली हरभऱ्याची डाळ व थोडासा गूळ लागेल. बुधवारी रात्रीला आपण हरभरा डाळ भिजू घालून ठेवावी त्यानंतर सकाळी गुरुवारी आपण हि डाळ व गूळ हातात घेऊन आपली जी काही व्यापारासंबंधी समस्या आहे ती दूर व्हावी अशी मनोमन प्रार्थना करावी. अशी डाळ व गूळ आपण केळीच्या खोडाशी ठेवून द्याची आहे.

हा उपाय आपण सलग ५ ते ७ गुरवार करायचा आहे. सतत पतिपत्नींमध्ये भांडणे होत असतील तर आपण गुरुवारी २ हळकुंड व पिवळ्या रंगाचे ७ मनुके आपण केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहेत. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट