धार्मिक

देवपूजा करत असताना जर असे घडले तर साक्षात स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत हे समजावे.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो देवपूजा असताना जर तुमच्या सोबत जर अशी घटना झाली तर समजावे कि साक्षात स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. भगवंत तुमच्या वरती प्रसन्न होऊन तुम्हाला दर्शन देईल आले आहेत. देवपूजा करत असताना आपल्याला काही संकेतांकडे लक्ष दिले पाहिजे हे संकेत दैवीय संकेत असतात. ह्या संकेतामुळेच आपल्याला समजते कि श्री स्वामी समर्थ किंवा आपण ज्या देवतेची पूजा करत असता ते देवता आपल्या सोबत आहेत कि नाही.खास करून आपण जेव्हा सकाळी किंवा संध्यकाळच्या वेळी म्हणजेच तिनसांच्या वेळी आपण देवघरात देवपूजा करत असतो त्यावेळी आपल्याला हे संकेत आपल्याला मिळत असतात.

तर मित्रांनो हे संकेत काही असे जेव्हा आपण एखादी अगरबत्ती लावतो तेव्हा त्याचा धूर जर आपल्या घरात संपूर्ण घरभर पसरला असेल व त्या धुरातून एक वेगलीच्छ प्रसन्नता तुम्हाला मिळत असेल किंवा घराचे वातावरण पूर्णतः प्रसन्न व ताजेतवाने वाटते तेव्हा तुही समजावे कि भगवंताची कृपा तुमच्यावर झाली आहे.
आपल्या घरात पूर्ण साकारत्मकता येते.

एखाद्या दिवशी तुम्ही देवपूजा करत आहेत आणि त्याच वेळी म्हणजेच पुजे दरम्यान किंवा पूजा झाल्यानंतर जर कोण्ही भिक्षुक किंवा मागतकारी आपल्या दारी आला तर आपण समजावे कि साक्षात भगवंताच्या रूपात तो आला आहे म्हणून दारात आलेल्या त्या भिक्षुक ला काही तरी द्यावे त्याला कधीही रिकाम्या हाती पटवू नका.

मित्रांनो जेव्हा आपण देवासमोर देवघरात पूजा करत असताना दिवा लावत असतो तर हि दिव्याची ज्योत कधी कधी आपोआप थोडी तेजस्वी होते मोठी होते. तर अशी दिव्याची ज्योत वाढणे हादेखील एक भगवंत आपल्या सोबत असल्याचा संकेत आहे.

खुप वेळा आपल्या स्वप्नात देखील स्वामी येत असतात किंवा आपल्या ला वेगळ्या वेळा देवतेची देखील स्वप्ने येतात आपल्याला ते स्वप्नमध्येच दर्शन देऊन जातात तेव्हाच आपण समजून घ्याचे आहे कि आपल्यावर त्यांची कृपा झाली आहे. व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आपले जीवन सुखसमाधानाने होणार आहे. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट