नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो देवघरात हि एक वस्तू आणि तुमच्या घरात चमत्कार होईल तुमच्या घराची बरकत होईल आपलं घर सुखसमृद्धीने व धनधान्य व पैशाची कधीच कमी पडणार नाही. आपल्या घरातीळ देवघरात आपण खूप साऱ्या देवतांच्या मूर्तींची पूजा करत असतो काही आपण आकर्षक मूर्ती ठेवत असतो.ह्या बरोबरच फक्त मित्रानो आपल्या देवघरात आपण आणखी एक वस्तू जी तुम्हाला ठेवायची आहे. हि वस्तू आपण श्रद्धेने व भक्तिभावाने त्याला आपल्या देवघरात स्थापन करायचे आहे. तर हि वस्तू कोणती आहे हे आपण ह्या लेखामध्ये पाहणार आहोत.
तर मित्रानो हि वस्तू आहे गाई आणि त्याच वासरू ह्यांची जोडीने असलेली मूर्ती. हि जोडी आपण घ्याची आहे गाई आणि वासरू जस कि माता आणि तीच मूल असते तसे. अशी मूर्ती बाजारात मिळते ज्यामध्ये एकाच प्लेट वरती तुम्हाला त्या दोन्ही मूर्ती एकत्र मिळतील. तर तुम्हाला चांदीची, पितळेची, तांब्याची किंवा आणखी कोणत्या धातूची घ्यायची असेल त्या धातूची तुम्ही घ्या. हि मूर्ती तुम्हाला आजकाल स्वामींच्या मठाजवळील एखाद्या पूजासामग्रीच्या दुकानात किंवा ऑनलाइन देखील मिळते. एखाद्या भांड्याचा दुकानात देखील अशी मूर्ती तुम्हाला मिळू शकते. तुम्ही मूर्ती ऐवजी प्रतिमा देखील वापरू शकता.
मूर्ती घरात आणल्यास त्याला अभिषेख घाला दुधाने अंघोळ घाला व नंतर त्याला स्वछ पाण्याने धूऊन घ्या.आता त्या मूर्तीला आपल्या घरात स्थापन करा मात्र एक गोष्ट आहे. हि मूर्ती तुमही तुमच्या देवघरात उजव्या बाजूला स्थापन करायची आहे. ठेवल्यानंतर त्या मूर्तीला हळदी कुंकू व अक्षदा वाहून तिची पूजा करायची आहे. हे दररोज तुम्ही नित्यनियमाने करायचे आहे जसे तुम्ही दररोज तुमच्या देवघरातील बाकी देवदेवतांची पूजा करता तशीच त्या गाई आणि वासराची पूजा करायची आहे. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




