वास्तू शास्त्र

देवघरात असे ठेवा १ तांब्या पाणी, आर्थिक सर्व समस्या दूर होतील.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहत असाल कि खूप लोकांच्या देवघरात एक तांब्याचा तांब्या पाणी भरून ठेवलेला असतो असा तांब्या का ठेवत असतील असे आपल्याला नेहमी वाटत असेल.

जर असा पाण्याने भरलेला तांब्या आपण देखील आपल्या देवघरात ठेवला तर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात व घरात सुख व समृद्धीचे आगमन होते. काही व्यक्ती आपल्या घरात सुख समाधान यावे म्हणून देवांची पूजा करतात काही व्यक्ती आपली मनोकामना काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. तर काही व्यक्ती भगवंतांवरील श्रद्धा भावामुळे भगवंतांना पूजतात.

ज्याची त्याची पूजा करण्याची करणे त्यामागील भावना वेगळी असते परंतु आपण लक्ष दिले कि आपल्या लक्षात येईल कि भाव कोणताही असो प्रेत्येकाच्या घरात एक तांब्याभर पाणी ठेवलेले असतेच तुम्हाला माहित आहे का असे का असे का करतात, ह्याचे कारण असे कि देवघरात ठेवलेला तांब्या घरातील काही वास्तुदोष असतील तर ते वास्तुदोष दूर करतो आणि आपल्या परिवारात सुख आणतो.

आपण देखील आपल्या देवघरात पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या जरुर ठेवा, आजच्या लेखात आपण काही वास्तू टिप्स सांगत आहोत ज्यांच्या पालनामुळे आपले जीवन सुख व आनंदाने भरून जाईल. देवघरात दररोज देवपूजेसाठी तांब्याचा तांब्या वापरावा व देवांना प्रसन्न करण्यासाठी देवघरात एक तांब्या जल अवश्य ठेवावे .

घरात स्वयंपाक करताना पहिली पोळी गाईसाठी तर शेवटची पोळी कुत्र्यासाठी ठेवावी, व ती त्यांना लगेचच खाऊ घालावी त्यामुळे आपले सर्व दोष निघून जातात. देवघरात नेहमी तांब्याभर पाणी ठेवावे व दुसऱ्या दिवशी ते पाणी अप घरातील पूर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडावे असे केल्याने संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व नाकारात्मक ऊर्जेचा नाश होतो.

आपण देवपूजा करताना देवांना फुले अर्पण करतो हि फुले वाळली कि ती फुले आपण पाण्यात प्रवाहित करावे. वाळलेली फुले घरात ठेवल्याने घरात नाकारात्मकता येते, व त्या ऊर्जेचा आपल्या घरात प्रभाव पडतो म्हणून ती लगेच दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात टाकून द्यावीत जेणेकरून आपल्या घरात नकारत्मकता येत नाही.

हे पण वाचा :-  वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील सोफासेट ठेवा ह्या दिशेला.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.