नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो देवघरातील आपण पूजा करत असताना जर दिव्यामध्ये फक्त हि एक वस्तू टाका आणि चमत्कार तुम्हाला दिसून येईल. घरातून नकारात्मक वाईट ऊर्जा कायमची निघून जाईल. घरातील सर्वांचे आजारपणाचे दुखणे असो किंवा आणखी काई असो सर्व काही बरे होईल. सर्वांचे आरोग्य चांगले राहील घरामध्ये साकारत्मकता येईल. घर नेही अगदी आनंदी व प्रसन्न राहील. घरात चैतन्यमय वातावरण राहील.
देवपूजा हि प्रेत्येकाच्या घरात होते असते सकाळी तेव्हा आपण देवासमोर दिवसुद्धा लावतो. तर त्याच तुपाच्या किंवा तेलाच्या दिव्यात जे पण दिवा तुम्ही लावत असाल त्या दिव्यात हि एक गोष्ट तुम्हाला टाकायची आहे. तसेच तुम्ही रात्री हि दिवा लावत असतो म्हणजेच तिनिसांच्या वेळी तेव्हादेखील हि वस्तू त्यात टाकायची आहे त्यामुळे तुमच्या घरातील साकारत्मकता तर येईलच तसेच तुंमच्या घरात लक्ष्मी माता देखील वास करतील आपल्या घरातील दरिद्री कायमची मिटेल.
बजरंग बाली हनुमानाची कृपा देखील होते त्यामुळे आपल्या घरावर येणाऱ्या संकटांचे रक्षण देखील होते. म्हणूनच सकाळी संध्यकाळी दिवा लावत असताना फक्त हि एक गोष्ट टाका. आणि हि वस्तू आहे तरी कोणती…? तर मित्रानो हि वस्तू अशी आहे जी आपल्या घरात आपल्या दररोजच्या जेवणात आपल्या मसाल्यामध्ये असते ती म्हणजे लवंग. तुम्हाला हि लवंग कोणत्याही मसाल्याच्या दुकानातून आणायची आहे आणि दिवसभारत सकाळी आणि संध्यकाळी दिवे लावणीच्या वेळी ह्या डावातील तेलात किंवा तुपात हे लवंग टाकायचे आहे. तुम्हाला दोन वेळा टाकणे जमले नाही तर एकदा तरी म्हणजे सकाळी किंवा संध्यकाळी तरी टाका. दोन वेळा टाका किंवा ऐकवेळी टाकले तरी चालेल पण टाका ह्या मुले आपल्या घरातील आजारपण दूर होईल.
आता देवघरातील लावलेल्या दिव्यातील तेल जेव्हा संपते व आपण टाकलेली लवंग तशीच दिव्यात राहते तर त्या दिव्यातील लवंगाचे काय करायचे..? तर मित्रानो त्या राहिलेल्या लवंगाला एक कागदात जमा करा ती लवंग एकत्र करून तुम्ही पाण्यात विसर्जित करून देऊ शकता किंवा त्याला तुम्ही एखाद्या झाडाखाली पुरून द्या. तर अश्या रीतीने रोज आपल्याला हा उपाय दररोज करून पहा. तुमच्या घरातील दरिद्री, आजारपण, वाईट शक्ती, नाकारत्मकता हि कायमची निगुन जाईल व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर बरसेल व घरात प्रसन्न वातावरण होईल. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




