धार्मिक

देवघरात ठेवा ह्या ३ वस्तू सुख समाधानाने भरेल घर.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो प्रेत्येक हिंदू धर्मीय घरात देवघर हे असतेच. हे देवघर सकरात्मक ऊर्जेचे मोठे केंद्र असते, आणि ह्या देवघरातूनच हि सकरात्मक ऊर्जा पूर्ण घरभर पसरत असते. घरातील लोकांना आरोग्य, सुख, समाधान लाभते ते ह्या देवघरामुळेच. आपण दररोज आपल्या देवघरातील देवीदेवतांची पूजा करतो त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार देवघरात काही वस्तू असतील तर ह्या वस्तूंच्या प्रभावाणे आपल्या घरात सुख शांती तर निर्माण होतेच पण त्याचसोबत माता लक्ष्मी त्या घरात सदैव वास करते.

माता लक्ष्मीचा निरंतर वास निर्माण होतो आणि अश्या घरावर कोणत्याही प्रकारची संकटे येत नाहीत. सुख, समाधान, वैभव, संपदा अश्या घरात नेहमी वास करू लागते. चला तर जाणून घेऊयात कि आपल्या देवघरात आपण कोणत्या गोष्टी अवश्य ठेवाव्यात.

मित्रांनो त्यातील पहिली गोष्ट आहे म्हणजे मोरपंख. मित्रांनो हिंदुधर्मशास्त्रात ह्या मोरपंखाचे फार मोठे महत्व सांगितले आहे. आपण आपल्या घरामध्ये देखील मोरपंख लावू शकता. मोरपंख घरात लावल्याने घरातील अनेक दोष दूर होतात. वास्तुदोषापासून देखील मुक्ती मिळते. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये देखील ह्या मोरपंखाचे महत्व माहात्म्य मान्य केले आहे म्हणून आपण देखील आपल्या घरामध्ये एक मोरपंख अवश्य लावावा. मोरपंख ज्या घरात असतो त्या घरात सकारात्मकता वास करते. भगवान श्री कृष्णांना देखील सुद्धा मोरपंख अति प्रिय होता म्हणून त्यांनी मोरपंखास आपल्या डोक्यावरती धारण केले होते. जे लोक आपल्या घरात मोरपंख ठेवतात त्यांच्यावर भगवान श्री कृष्णांची अस्सीम कृपा त्यावर बरसते.

दुसरी गोष्ट म्हणजे गंगाजल जे पवित्र पाणी असते. तुम्हाला कोणत्याही तीर्थस्थळी किया एखाद्या मोठ्या देवस्थानी हे गंगाजल मिळून जाईल. मित्रांनो अशे हे गंगाजल आपण आपल्या देवघरात चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यमध्ये अवश्य ठेवावे ह्या मुले घरात शांतात राहते. घरातील वादविवाद, भांडणे, कटकटी सर्व दूर होतात. अशी मान्यता आहे कि ज्या ठिकाणी घरात गंगाजल ठेवले जाते त्या घरात माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसते. त्या घरात धन वैभव आपोआप येऊ लागते.

मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे शंख. शंखाचे ज्योतिषशास्त्रामध्ये, तंत्रमंत्र शास्त्रामध्ये फार मोठे महत्वव सांगितले आहे. ज्या घरात शंख आहे. त्या घरातील वातावरण नेहमी चांगले राहते. शंखातून जो ध्वनी जो आवाज बाहेर पडतो शंखध्वनी केल्याने शंख वाजवल्याने घरात सुखशांती राहते ज्या पीडा असतील ज्या बाधा असतील त्या घराबाहेर राहतात. दक्षीणावरती शंख ह्याचे खूप मोठे माहात्म्य आहे. तर असा दक्षणीवर शंख आपण आपल्या देवघरात ठेवावा इतर देवीदेवतांप्रमाणे ह्याचीदेखील पूजा करावी. ह्यामुळे आपल्याला ह्याचे शुभ फळ अवश्य मिळतात.

मित्रांनों आपल्या अंगणामध्ये किंवा इतर कुठं घरात तुळस असेल तर ह्या तुळशीजवळ आपण शालीग्रामची स्थापना अवश्य करा. अनेक लोक शिवलिंग आणि शालीग्राम ह्या मध्ये गोंधुळून जातात आणि शालीग्राम ऐवजी शिवलिंग ठेवतात. तर ते चुकूची गोष्ट आहे, तर आपण शालीग्रामचीच स्थपणा तुळसीजवळ करा कर्ण शाली ग्राम म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार आणि माता तुळशीचा विवाह हा ह्या शालिग्राम सोबत आपण लावत असतो.

आणि म्हणूनच ज्या घरात शालिग्राम असतो त्या घरात सुख शांती अवश्य नांदते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील त्या घरात वास करतात.मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट