धार्मिक

देवपूजा करत असताना जर असे घडले समजा तर समजा की साक्षात देव तुमच्या सोबत आहेत.

coffeewithstories.com वरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रानो आपल्या हिंदू धर्मात भवगवंतांचे पूजा करणे याला फार महत्वाचे मानले जाते शिवाय श्रद्धा भक्ती पूर्वक आपन पूजा केली तर भगवंतांची कृपा नक्कीच होते. कधी कधी आपण पूजा करत असताना आपल्याला काही संकेत मिळतात परंतु आपण त्या संकेतांकडे खूप वेळा दुर्लक्ष करतो फारसे लक्ष देत नाही. आपल्याला लक्षातच येत नाही कि हे संकेत साक्षात आपल्याला भागवतांनी दिले आहेत. आपल्यावर भगवंतांची कृपा आहे आणि भगवंतांनी आपली पूजा स्वीकारली आहे. आजच्या लेखात आपण ह्याच संकेताबद्दल जाणून घेणार आहोत.

 

पहिला संकेत म्हणजे आपण देवपूजा करत असताना धूप किंवा अगरबत्ती लावतो देवपूजा दरम्यान जर धूर सर्वत्र पसरला आणि आपल्याला प्रसन्न वाटू लागले म्हणजे समजावे कि साक्षात भगवंत आपल्यात आहेत लवकरच आपले नशीब चमकणार आहे. हीच सकरात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असलेली जाणवते. अचानक घरातील वातावरण प्रसन्न वाटू लागते.

दुसरा संकेत म्हणजे देवपूजा करत असताना किंवा देवपुजा झाल्यानंतर जर एखादा भिक्षुक आपल्या दारी आला किंवा कोणी लहान बालक जर आपल्या घरी आले तर समजून घ्यावे कि आल्या दारात साक्षात भगवंत आले आहेत. असं घडल्यास त्या भिक्षुकाला काही ना काही खायला द्यावे किंवा काही दान द्यावे त्याला खाली हात जाऊ देऊ नये असे केल्याने आल्या धनात कधीच कमी होत नाही तर नेहमी वाढतच जाते. पूजे दरम्यान एखाद्या भुकेलेल्या ला अन्न देणे म्हणजे भगवंतांना प्रसन्न करणे आहे.

 

तिसरा संकेत म्हणजे आपण देवपूजा करत असताना भगवंता समोर हात जोडून उभे असताना जर दिव्याचा प्रकाश जर तेजस्वी झाला जर दिव्याची ज्योत जर वाढली तर समजून घ्यावे कि भगवंत आपल्या समोर आहेत आपण प्रार्थना करत असताना जर प्रकाश जर तेजस्वी झाला तर समजावे कि आपली प्रार्थना देवाने स्वीकारली आहे. आपल्या सर्व अडीअडचणी आपण भगवंतांना सांगू शकता व त्या सर्व अडीअडचणी लगेचच दूर होतील.

चौथा संकेत म्हणजे आपण देवपूजा करत असताना धूप, अगरबत्ती लावलेली असते तेव्हा त्या धुरामध्ये आपल्याला कधी कधी ओम किंवा स्वस्तिक असे शुभ चिन्ह आपल्याला दिसले तर समजून घ्यावे की भगवंत आपल्या पूजनाने प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या अडीअडचणी दूर होतील व आपले नशीब उजळेल. हिंदू धर्मात अथिति देवो भवः असे म्हणले जाते म्हणजेच पाहूना देवा समान मानला जातो. देवपुजे दरम्यान आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर समजून घयावे कि साक्षात भगवंत आपल्या दारी आले आहेत चुकून देखील पाहुण्यांचा मन दुखवू नये त्यांना आदराने वागवावे.

पाचवा संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना भगवंतांना आपण एखादे फुल अर्पण करत असतो आणि ते फुल पूजेदरम्यान आपल्या पुढे येऊन पडले तर समजावे कि भगवंत आपल्या पूजनाने प्रसन्न झाले आहेत आणि भगवंतांनी आशीर्वादाच्या स्वरूपात फुल आहे ह्या प्रकारे आपल्याला संकेत मिळतो कि आपल्या जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतात आणि आपल्याला सुख समृद्धी मिळते.

मित्रांनो हे आहेत ते संकेत जे देवपुजे दरम्यान आपल्याला मिळतात आणि त्या द्वारे आपल्याला आपल्या आसपास भगवंतांची असलेली जाणीव होते. जर लेख आवडला असेल तर लाइक व सहारे जरूर करा आणि अश्याच नवनवीन लेख वाचण्यासाठी आपल्या पेज ला लाइक व फॉलो करा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट